Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
रातांबी येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त आयोजित
आरवली:सचिन पाटोले
श्री.समर्थ हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त रातांबी गावामध्ये दिनांक १५ ते १६ एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
या सप्ताहात दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी रुद्राभिषेक व कळस पूजन, ज्ञानेश्वरी…
मुंबई-गोवा हायवे वरील संगमेश्वर येथील जाख माता मंदिर ते छत्रपती संभाजी राजे स्मारक संरक्षण भितींची…
कडवई:-
महाराष्ट्राचे स्पृर्तोस्थान छत्रपती संभाजी राजे यांचे शासकिय स्मारक संगमेश्वर येथे मुंबई-गोवा नॅशनल हायवे नंबर 66 ला लागुन आहे त्याच स्मारकाला लागुन संगमेश्वर वासियांची पुरातन असलेली जागृत ग्रामदेवता श्रीदेवी जाखमाता…
कडवई तुरळ रिक्षा चालक मालक संघाकडून ठिय्या आंदोलन
कडवई:-
संगमेश्वर तालुक्यातील रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्या वतीने सोमवार दिनांक ४ एप्रिल पासून उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग देवरुख यांचे कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आवाज दिल्याने सोमवार पासून कडवई तुरळ…
संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरीचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने गौरव
संगमेश्वर:-
रत्नागिरी येथील संपर्क युनिक फाउंडेशन व लांजातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या मुस्लीम वेल्फेअर सोसायटी या दोन संस्थाना नवनिर्मिती फाउंडेशन उक्शी रत्नागिरी या संस्थेच्या वतीने गुरुवारी राज्यस्तरीय समाज…
मैत्री क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत मानोबा माखजन संघ विजेता
कडवई :
कै. आबासाहेब सप्रे क्रीडानगरी,कडवई बाजरपेठ येथे मैत्री क्रीडा मंडळाद्वारे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत मानोबा माखजन या संघाने राजे लायन्स गोळवली या संघावर मात करीत विजेतेपद पटकावले.मैत्री क्रीडा मंडळाने २९ मार्च व ३० मार्च रोजी…
राष्ट्रीय महामार्ग ६६ तुरळ येथे उड्डानपूल उभारण्यात यावा, मनसे कडून निवेदन.
संगमेश्वर:-
संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील मौजे तुरळ येथे उड्डान पुल उभारण्यात यावा यासाठी मनसेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता याना निवेदन देण्यात आले आहे .या मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास…
भैरवगड येथील भैरवनाथ मंदिरात 1 एप्रिल रोजी यात्रा भरणार
आरवली:-
रत्नागीरी आणि सातारा जिल्ह्याच्या सिमेवरती भैरवगड येथील भैरवनाथ मंदिरात पाढव्याच्या आदल्या दिवशी 1 एप्रिल रोजी कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षानंतर मोठ्या थाटामाटात याञा भरणार आहे. या याञेला रत्नागीरी व सातारा जिल्ह्यातील भाविक…
सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पटेल यांची आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गनायझेशनच्या रत्नागिरी जिल्हा…
रत्नागिरी : मेहरुनिसा साखरकर
साखरतर येथील सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पटेल यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी चे जिल्हाध्यक्ष…
12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचे कोविड-19 लसीकरण सुरुवात
रत्नागिरी /मेहरुनिसा साखरकर
12 ते 14 वयोगटातील साधारणत: सहावी ते आठवीत शिकणाऱ्या मुलांसाठी आज दिनांक 21-03-2022 रोजी कोविड-19 लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचे कोविड-19 लसीकरण कोर्बेवॅक्स लसीचा डोस देऊन…
कडवई-तुरळ रस्त्याच्या निकृष्ठ कामाची गृपग्रामपंचायत कडवई ग्रामसभेत दखल
संगमेश्वर/
संगमेश्वर तालुक्यातील कडवई ते तुरळ हा सन २०२० साली बनवण्यात आलेला रस्ता त्याचा दोष व दायित्व कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्याचे काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे .…