Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
बार्टी पुरस्कृत एम.सी.ई.डी. मार्फत मोफत “हायटेक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.२९ जुलै: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर अंतर्गत दोन महिने कालावधीचा नि:शुल्क अनिवासी हायटेक उद्योजकता विकास प्रशिक्षण "आयटी…
सैन्य भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि. 29जुुलै : कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान होणारी सैन्य भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी…
आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा” या उपक्रमाचा फलक झळकला शहरातील ऑटो रिक्षावर
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि. २८ जुलै :भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शहर वाहतूक नियंत्रण शाखा इचलकरंजी यांचेवतीने इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या घराघरात व मनात आपल्या देशाबद्दल व आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज…
इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे द्यावी
इचलकरंजी : विजय मकोटे
दि: २९ जुलै :इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनतर्फे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मा.प्रशांत राठी यांना इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे घेणेबाबतचे निवेदन देणेत आले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता…
श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 672 वा संजीवन समाधी महोत्सव साजरा
इचलकरंजी :विजय मकोटे
दि. 26 जुलै :श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 672 वा संजीवन समाधी महोत्सव इचलकरंजी येथे विविध उपक्रमांनी साजराकरण्यात आला. संत नामदेव सांस्कृतिक भवन येथे मंगळवारी दुपारी 12 वाजता समाधी निरुपण सोहळा संपन्न झाला.…
ऑल इंडिया पारीक महासभा राष्ट्रीय प्रवक्तापदी नरसिंह पारीक
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २६ जुलै :इचलकरंजी -कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) चे संचालक आणि पारीक समाजातील उद्योजक नरसिंह पारीक यांची ऑल इंडिया पारीक महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्तापदी तर…
चिल्लर पार्टी मार्फत ‘थुई थुई आभाळ’ पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर : कु.वृषाली इंगळे - पाटील
दि. २५ जुलै : मोबाईलपेक्षा मैदानी खेळ खेळा, पुस्तकं वाचा असे आवाहन साहित्यिक आणि करवीरचे गट शिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी केले.
लहान मुलांचे भावविश्व असलेल्या 'थुई थुई आभाळ' पुस्तकाचे प्रकाशन…
दादा ऐनापुरे यांचे निधन
चंदूर : संजय आंबे
दि. २५ जुलै : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ज्येष्ठ नागरिक दादा मल्लू ऐनापुरे यांचे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. संजय ऐनापुरे यांचे वडील होत.
राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर यांची गोकुळ ला सदिच्छा भेट
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२५. जुले : राज्यस्तरीय लेखा समिती,पुणे(महाराष्ट्र शासन) चे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध संघास…
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 25 जुलै : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री. पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व…