Browsing Category

कोल्हापुर

घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश

जयसिंगपूर :विजय धंगेकर  दि.२०मे.जयसिंगपुर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाकडून घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करून त्यांचेकडुन ३०,०००/- रू. किंमतीचा लॅपटॉप जप्त करणेत जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं.…

कबनूर सरपंचांनी दिला आत्मदहनाचा इशारा

कबनूर - चंदुलाल फकीर दि. १९ मे. :कबनूर गावातील गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन घनकचरा प्रकल्प मार्गी लावावा अन्यथा ते २३ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच उपसरपंच सदस्य यांना अमरण उपोषण आत्मदहन आदी मार्गांचा…

कबनूर नगरपरिषद कृती समितीची थेट मुंबई मंत्रालयावर धडक

कबनूर : चंदुलाल फकीर दि. १९ मे :कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालय येथे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मंत्री तनपुरे यांच्याशी कबनूर नगरपरिषद होणे बाबत विविध…

दयानंद पुरी महास्वामीजी यांच्या कार्यास महाराष्ट्र कोष्टी समाजाची आर्थिक मदत.

इचलकरंजी :. विजय मकोटे  दि. १८ मे. नेलमंगला बेेंगलोर येथे श्री गायत्री पिठ संस्थान हम्पीचे श्री श्री श्री दयानंदपुरी महास्वामीजी यांच्या ट्रस्टतर्फे राष्ट्रीय देवांग मठाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक, सामाजिक व संस्कृतीक उपक्रम सुरू आहेत.…

गोकुळच्‍या तज्ञ व शासन नियुक्‍त संचालकपदी निवड झाल्‍याबद्दल सत्कार

कोल्‍हापूरः प्रतिनिधी दि.१७मे: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्‍या मिटींगमध्‍ये तज्ञ संचालकपदी युवराज दत्ताजीराव पाटील, विजयसिंह कृष्णाजी मोरे यांची तर शासन…

डिकेटीई च्या सहा विद्यार्थ्यांची टेकमहिंद्रा कंपनीत निवड

इचलकरंजी : संजय आंबे दि. १८ मेः येथील डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची टेकमहिंद्रा या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्हुवद्वारे निवड झाली आहे. टेकमहिंद्रा ही एक स्फॉटवेअर व माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आग्रेसर कंपनी…

रुई विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी सत्तारूढ  गटाचा…

कबनूर : चंदुलाल फकीर दि. १७ मे. :रुई येथील रुई विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेलने अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत एकतर्फी दणदणीत विजय संपादन केला.           या निवडणुकीत शेतकरी…

सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान

इचलकरंजी -विजय मकोटे दि. १५ मे. :फलटण संस्थानकडून संस्कृती व शिक्षणाचा ठेवा जोपासण्याचे काम केले जात आहे. भविष्याचा वेध घेत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या दूरदृष्टीकोनातून सातारा जिल्हा सुजलाम सुफलाम बनला आहे. त्यांच्या…

नृसिंहवाडी येथील बहुमजली पार्किंग इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर: प्रतिनिधी दि 15 मे :- श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल निधीतून बांधण्यात आलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. तीर्थक्षेत्र विकास विशेष कार्यक्रमांतर्गत…

आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून इचलकरंजी, हातकणंगले तालुक्यातील शाळांना थ्री-इन-वन प्रिंटर वाटप

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १४ मे.पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या आमदार फंडातून  कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी व हातकणंगले तालुक्यातील शाळांना थ्री-इन-वन प्रिंटरचे वाटप करण्यात आले. इचलकरंजीतील बालाजी…