Browsing Category

कोल्हापुर

श्री आर्य चाणक्य पतसंस्थेला २ कोटी ८५ लाख ढोबळ नफा

इचलकरंजी -विजय मकोटे दि. ५ एप्रिल आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये श्री आर्य चाणक्य पतसंस्थेने सर्व क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती करून दाखविली आहे.या आर्थिक वर्षात संस्थेचा एकत्रित व्यवसाय २६३ कोटीचा झालेला आहे. संस्थेच्या आर्थिक वर्षअखेर १५५…

‘माझा ऊसाचा मळा’ उत्पादकता वाढीचे उत्तम गाईड :अशोक बंग यांचे प्रतिपादन

शिरोळ : विजय घंगेकर दि. ३ एप्रिल चार ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी ऊस शेतीतील प्रयोगांच्या विविध कसोट्यांवर आधारित एकरी अधिक उत्पादन कसे घ्यावे, याचे उत्तम गाईड म्हणजे '' माझा ऊसाचा मळा" हे पुस्तक आहे. या पुस्तकामुळे ऊस उत्पादकांना नवी…

दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी : विजय मकोटे  दि ३ एप्रिल हजारो भाविक सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १ एप्रिल राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या शर्वरी माळी हिचा दुसरा क्रमांक* श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या शर्वरी श्याम माळी या विद्यार्थिनीने नुकत्याच डेरवण येथे झालेल्या योगासन…

प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली

शिरोळ : प्रतिनिधी दि . १ एप्रिल प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या हातून देशाच्या रक्षणासाठी अनेक विद्यार्थी घडविले. त्यामुळे अनेक क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी उच्च स्थानावर कार्यरत आहेत.…

घोडावत पॉलीटेक्निकमध्ये तांत्रिक आणि उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

हातकणंगले : अब्दुल नदाफ दि. १ एप्रिल जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर आयोजित, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत पॉलिटेक्निक,  यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण, विशेष घटक…

शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन करून शिबिर यशस्वी करावे

शिरोळ: प्रतिनिधी दि. १ एप्रिल विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये गावातील व समाजातील विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पाण्याचे व्यवस्थापन, ऊर्जेची बचत करण्याच्या उपाययोजना राबविण्यासाठी गावचे…

श्री दत्त चा ५० वा ऊस गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न: चेअरमन गणपतराव पाटील

शिरोळ/: विजय धंगेकर दि १ एप्रिल येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२०२२ या ५० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी झाला व दिनांक २५ मार्च २०२२ रोजी सांगता झाली. एकूण १५६ दिवस चाललेल्या या हंगामात…

स्व. माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त…

शिरोळ: विजय धंगेकर दि .१ एप्रिल कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे.…

संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या १३ विद्यार्थ्यांची एसपीसीएल इन्फोटेक कंपनीमध्ये निवड

हातकणंगले:प्रतीनिधी दि .३१ शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीरिंगच्या ११ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागाच्या २…