Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
समस्त मुस्लिम समाज कडून शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्यात उदंड प्रतिसाद
इचलकरंजी - प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण श्री शिवतीर्थ लोकार्पण सोहळा अगदी दिमाखदार पार पडला.सदर सोहळ्यास समस्त मुस्लिम समाज इचलकरंजी,कबनुर,परिसर कडून हजारच्या संख्येने उपस्थित होते.घोडे,रथ, बघी,ढोल…
इचलकरंजीकरांच्या डोळयाचे पारणे फिटले
इचलकरंजी:विजय मकोटे
इचलकरंजीची शान आणि अखंड महाराष्ट्राला असणारं अभिमान अस महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रींमत छत्रपती शिवाजी महाराष्ट्र यांच्या अश्वस्वार पूर्णाकृती पुतळा भोवती उभारण्यात आलेल्या शिवतीर्थचे लोकार्पण खासदार.धैर्यशील माने…
जवाहर मध्ये 29 व्या ऊस गाळप हंगामासाठी मोळी पूजन
इचलकरंजी :प्रतिनिधी
हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 या 29 व्या ऊस गाळप हंगामासाठी काटा पूजन तसेच मोळी आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कारखान्याचे संचालक आमदार प्रकाश आवाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी…
श्री दत्त कारखाना उसाला एकरकमी प्रति टन २९२० रुपये देणार
शिरोळ: विजय घंगेकर
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला एकरकमी प्रति टन २९२० रुपये एफ. आर. पी. देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी बॉयलर प्रदीपन प्रसंगी शुक्रवारी…
गोकुळ दूध विक्रीचा नविन उच्चांक एक दिवसात १५ लाख १४ हजार लिटर्स दूध विक्री
कोल्हापूरः योगेश कांबळे
ता.१४. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) च्या इतिहासात दूध विक्री मध्ये दि.१३/१०/२०२१ इ.रोजी नविन उच्चांक नोंद केल्या बद्दल आज…
डी के ए एस सी कॉलेज मध्ये कोविड – १९ लसीकरणासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी: प्रतिनिधी
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र तांबे माळ एन सी सी व एन एस एस विभाग यांच्यामार्फत कोविंड 19 लसीकरण मोहीम बुधवार दिनांक 13 10 2021 रोजी…
डीकेटीईच्या नऊ विद्यार्थ्यांची ग्लोबलएडज सॉफ्टवेअर कंपनीत निवड
इचलकरंजी: संजय आंबे
ता. १३ येथील डिकेटीई मधील अंतिम वर्षात शिकणा-या कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग, इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स व इटीसी इंजिनिअरींग च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ग्लोबलएडज या…
पालकांनी मुलांना खेळापासून वंचित ठेवू नये
इचलकरंजी:. विजय मकोटे
दि. १३ आत्मसंरक्षण करायला शिकणे ही एक कला आहे. शरीराबरोबर मनाला चांगल्या विचारांची दिशा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मुलांना खेळापासून वंचित ठेवू नकात, असे आवाहन करत शिस्तबद्ध वर्तन आणि पालकांसह वरिष्ठांचा…
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने गोरगरीब नागरिकांना दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि:12:- लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने गोरगरीब नागरिकांना दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे डिट्रिक्ट गर्व्हनर ला. सुनिल सुतार, ला. गहिनीनाथ कदम ला. अक्षय…
महाविकास आघाडीच्या वतीने हातकणंगले तालुक्यामध्ये कॅन्डल मार्च .
हातकणंगले: अब्दुल नदाफ
हातकणंगले तालुक्यामध्ये शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे शेतकरी यांनी काढलेल्या मोर्चा मध्ये भरधाव वेगाने शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचा निर्दयी…