Browsing Category

उद्योगधंदा

शर्करा औद्योगिक श्रमिक संघच्या अध्यक्षपदी प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे

शिरोळ: प्रतिनिधी दि .३ जानेवारी :तेथील शर्करा औद्योगिक श्रमिक संघ द्वारा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना या कामगार संघटनेचे अध्यक्षपदी प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे आणि जनरल सेक्रेटरीपदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे…

सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना वित्त पुरवठा करावा

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.27 :-केंद्र व राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असते. अशा योजनांसाठी वित्तपुरवठा ही महत्त्वाचा घटक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्राथमिक व अन्य क्षेत्रातील लाभार्थ्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ठरवून…

उद्योग, व्यापार जगताची राष्ट्रीय शिखर संस्था ‘फिक्की’ च्या संचालक मंडळ निवडणुकीत ललित…

कोल्हापूर :प्रतिनिधी दि .28: देशातील उद्योग, व्यापार व आर्थिक जगताची सर्वोच्च शिखर संस्था म्हणून काम करत असलेल्या व 'फिक्की' या नावाने ओळखले जात असलेल्या नवी दिल्लीच्या 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज'च्या कार्यकारी…

इचलकरंजी व्यापारी पत संस्था चेअरमनपदी सुर्यकांत साखरे; संजय वठारे व्हा. चेअरमन

इचलकरंजी -विजय मकोटे दि. १७ नोव्हेंबर :येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेच्या चेअरमनपदी सुर्यकांत रामचंद्र साखरे आणि व्हाईस चेअरमनपदी संजय बाबुराव वठारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेची सन 2022-23 ते 2027-28…

श्री आदिनाथ बँकेच्या चेअरमन पदी मा. श्री. सुभाष काडाप्पा तर व्हा. चेअरमन पदी मा. श्री. बाळासाहेब…

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १७ नोव्हेंबर :इचलकरंजी येथील श्री आदिनाथ को ऑप बँक लि. इचलकरंजी या बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा सोमवार दि.१४.११.२०२२ रोजी मा. श्री. प्रेमवास राठोडसाहेब, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ…

श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ योजनेची उत्साहात सोडत

शिरोळ: विजय घंगेकर  दि. १३ येथील श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ योजनेमध्ये अर्जुनवाडमधील दादासो हलवाई हे बेड (संपूर्ण सेट) च्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. द्वितीय बक्षीस शिवाजी पोळ यांना सोफासेट, तृतीय…

श्री दत्त साखर कारखान्याचा ५१ वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु

शिरोळ :विजय घंगेकर दि. ८ :श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२२-२०२३ या ५१ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते सकाळी १०-३० वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता कारखान्याचे सर्व…

बिरला शक्ती सिमेंट च्या विक्रेत्यांचा मेळावा संपन्न

सांगली : प्रतिनिधी दि. २३ बिरला शक्ती सिमेंट च्या सांगली जिल्ह्याच्या विक्रेत्यांचा मेळावा व बिरला शक्ती सिमेंट ची सर्वाधिक उच्चांकी सिमेंट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार मा श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या…

बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने अभियंता मेळावा संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २३ बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने इचलकरंजी मधील इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डर यांचा मेळावा इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाला बिरला शक्ती सिमेंट चे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख, रिजनल…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर च्या 30 व्या ऊस गाळप हंगामासाठी मोळी पूजन

इचलकरंजी : संजय आंबे दि. १७ हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 या 30 व्या ऊस गाळप हंगामाकरीता शनिवारी काटा पूजन व मोळी आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक…