Browsing Category

उद्योगधंदा

जवाहर कारखान्यास नॅशनल फेडरेशनकडून सर्वाधिक साखर निर्यात आणि ऊस गाळप पुरस्कार प्रदान

हुपरी:प्रतिनिधी दि16 नोव्हेंबर -नशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् नवीदिल्ली या देश-विदेशातील साखर उद्योगाकरीता सल्ला, संशोधन व मार्गदर्शन करणार्‍या संस्थेकडून जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सन 2019-20 या 27 व्या हंगामात…

जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्‍यावा…

कोल्‍हापूरःप्रतिनिधी  दि:.१५. नोव्हेंबर :गोकुळ दूध संघाच्या वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणा-या गायी-म्हैशींकरीता ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गोकुळशी सलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या…

श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ योजनेची उत्साहात सोडत

शिरोळ: विजय धंगेकर येथील श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ योजनेमध्ये शिरोळमधील बुधाजी गोपाळ चूडमुंगे हे एक तोळा सोन्याचे नेकलेसच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. द्वितीय बक्षीस अश्विनी संदीप कामत (कोंडिग्रे)…

भारतीय शुगर संस्थेच्या कौन्सिल मेंबरपदी जवाहरचे कार्य. संचालक मनोहर जोशी यांची निवड

   दि:४ सुयोग्य व्यवस्थापन आणि काटेकोर नियोजन याचबरोबर साखर उद्योगातील प्रशासकीर,आर्थिक, तांत्रिक बाबीतील जागतीक स्तरावरील घडामोडींचा अनुभव यामुळे हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांची साखर…

सौ विमल पाटील महिला सहकारी दूध संस्था मर्या. अंबपवाडी या संस्थेचे उद्घाटन माजी आमदार सुजित मिणचेकर…

हातकणंगले: अब्दुल नदाफ दि:४:पाडव्याच्या मुहूर्तावर सौ विमल पाटील महिला सहकारी दूध संस्था मर्यादित अंबप (माळवाडी)या संस्थेची दूसरी शाखा अंबपवाडी येथे सुरू करण्यात आले या शाखेचे उद्घाटन शिवसेना मा.आमदार गोकुळ संचालक डॉ सुजित मिणचेकर यांच्या…

पंचगंगा साखर कारखान्याच्या ६४ वा गळित हंगाम शुभारंभ संपन्न

 इचलकरंजी: हबीब शेखदर्जी                      दि: ३१  गंगानगर कबनूर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने चालू सन २०२१-२०२२ गळित हंगामाकरीता गळितास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन…

गगनबावडा, मार्गेवाडीच्या उद्योजिका मिराताई पडवळ यांच्या घरी पालकमंत्री यांची भेट

कोल्हापूर:प्रतिनिधी   दि. ३० : कृषि उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या गगनबावडा तालुक्यातील मार्गेवाडी गावातील कृषि उद्योजिका मिराताई पडवळ यांची पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट घेऊन कृषि उत्पादनात नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी…

चालू गळीत हंगामातील ऊसाला एफ.आर.पी. पेक्षा जास्त म्हणजे रु.२९०५/ एकरक्कमी दर देणार

हतकांगले:प्रतिनिधी    दि :३० चालू गळीत हंगामातील ऊसाला एफ.आर.पी. पेक्षा जास्त म्हणजे रु.२९०५/ एकरक्कमी दर दिला जाईल अशी घोषणा आरोग्य राज्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी केली. कारखान्याने स्थापनेपासून…

म्‍हैस दूध वाढीवर लक्ष्‍य केद्रीत करावे

कोल्हापूर:प्रतिनिधी दि २७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ च्या वतीने म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम अंतर्गत शिरोळ तालुका उदगाव चिलिंग सेंटर अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक दूध संस्था चेअरमन,सचिव व निवडक दूध उत्पादक…

कोणीही अनुदानापासून वंचित राहणार नाही.

इचलकरंजी: संजय आंबे दि 27 काही कारणास्तव पूरग्रस्त नागरिक आणि उद्योग, व्यवसायांना मदत मिळालेली नाही किंवा मिळाली ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे. म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करुन त्रुटी दूर करुन सर्वांनाच नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करु.…