Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
उद्योगधंदा
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कामगार संघटनेचे निवेदन; रोजगार संरक्षणाची मागणी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.३:पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित घटकांची एकत्रितपण उपाययाेजना करणे आवश्यक आहे. केवळ प्राेसेस उद्याेगांना लक्ष्य करुन त्यांचे कामकाज बंद करणे हा समस्येचा शाश्वत उपाय नाही. पर्यावरण संरक्षण आणि…
लघु उद्योजकांच्या कर्जावरील व्याज माफिची दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची मागणी
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.३ : गेल्या कांही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने लघु, सुक्ष्म व मध्यम (MSME) उद्योग अडचणीत आल्यामुळे अनेक उद्योजकांची कर्ज खाती NPA किंवा थकीत गेलेली आहेत. अशा उद्योजकांच्या थकीत कर्जावरील सर्व व्याज माफ करून…
निर्यात नियमांनुसार घेतलेले हलाल प्रमाणपत्र; त्याबाबत पसरविण्यात येणारी माहिती दिशाभूल करणारी :…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२७: अलीकडे सोशल मीडियावर गोकुळ दूध संघाच्या हलाल प्रमाणपत्रासंदर्भात दिशाभूल करणारी माहिती व गैरसमज पसरविले जात असल्याच्या, पार्श्वभूमीवर गोकुळ प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. संघाकडून स्पष्ट करण्यात आले की,…
मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ संस्थेची निवडणूक बिनविरोध
इचलकरंजी:-विजय मकोटे
दि. १४ :येथील मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेची सन २०२६-२०३१ या सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग सोलापूर उज्वला पळसकर…
यंत्रमागधारकांच्या वीज बिल सवलतीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीस तीन महिन्यांची मुदतवाढ : आ.राहुल आवाडे…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१३:यंत्रमाग उद्योगाची वीज सवलत सुरू ठेवणेसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेसाठीची मुदत वाढवावी अशी मागणी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन…
केएटीपी संस्थेची निवडणूक बिनविरोध चेअरमनपदी प्रकाश दत्तवाडे; व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब कलागते
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१२: येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंट्रीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.…
इचलकरंजीत खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा मेळावा उद्या
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.६: इचलकरंजी व परिसरातील खर्चीवाल्या (मजुरीने कापड विणून देणाऱ्या) यंत्रमागधारकांचा महत्त्वपूर्ण मेळावा गुरुवार दि. ७ मे २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या सभागृहात आयोजित…
आमदार रोहित पवारांकडून ‘दत्त’च्या क्षारपड जमीन मुक्ती प्रकल्पाचे कौतुक; महिलांच्या बीज…
शिरोळ: राम आवळे
दि.५: दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले क्षारपड मुक्त जमिनीचे काम दिशादर्शक आहे.शिवायसेंद्रिय बी ज भांडारातून पुढच्या पिढीला आरोग्य चांगले मिळावे यासाठी सुरू असलेले काम…
‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.०२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर येथे १ मे जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प परिसरात झालेल्या या कार्यक्रमात कामगार, कर्मचारी, …
इचलकरंजीत सूत भेसळ प्रकरण गंभीर; केंद्र सरकारकडून कडक कारवाईचे संकेत
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२: बाजारात विक्री होणाऱ्या सूताच्या दर्जाबाबत आणि त्यातून कापडात निर्माण होणाऱ्या दोषांबाबत इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने केलेल्या तक्रारीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.…