Browsing Category

सामाजिक

धरणगुत्ती येथे आरोग्य शिबिर व विविध योजनाचे वाटप

जयसिंगपूर : विजय धंगेकर दि. १३ मे :कोणत्याही गावचा विकास करायचा झाला तरी, तो प्रामाणिपणे करावा लागतो. माजी सरपंच शेखर पाटील यांनी गाव कसे आदर्श निर्माण करावे, हे त्यांनी करून दाखविले आहे. गावात विविध योजना राबवून जिल्हा एक आदर्श…

लायन्स क्लब इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १२ मे :गेल्या  ६३ वर्षापासून शहर व परिसरामध्ये सामाजिक व इतर अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर  सचिवपदी सुभाष तोष्णीवाल खजिनदारपदी संदीप सुतार  यांची निवड…

पैसे नाहीत म्हणून कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

इचलकरंजी: विजय मेकोटे दि १० मे :उपचारासाठी शासकीय मदतीचा लाभ न मिळणार्‍या सर्वसामान्य रुग्णांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यासह अत्यल्प दरात उपचार देण्याचा केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माणुसकी फौंडेशन यांनी घेतलेला निर्णय…

कै.कॉम्रेड नामदेव गावडे मा. सरपंच व पत्रकार कै.चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी…

दि. ६ मे :महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने,कॉ.सतीशचंद्र कांबळे (जिल्हा सेक्रेटरी) यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉ.हैदर‌अली मुजावर यांच्या पुढाकाराने शिरढोण गावात कै.कॉम्रेड नामदेव गावडे किसान सभा जिल्हा सरचिटणीस व शिरढोण…

जिल्हा युवा पुरस्काराने उमरेड चे युवा मोनिष अठ्ठरकर सन्मानित

नागपूर .नंददत डेकाटे  दि. ५ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ध्वजारोहण करुन शुभेच्छा दिल्या. या समारंभात जिल्ह्याचे…

जिजाऊंनी शिवरायांवर केलेले सुसंस्कार आपल्या मुलांवर करण्याची गरज

इचलकरंजी: विजय मकोटे दि. ४ मे :रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची केवळ जयंती साजरी न करता माझा मुलगा शिवाजी व्हावा असे संस्कार बालवयातच मुलांवर घडवले पाहिजेत. त्याकरता महिलांनी अगोदर जिजाऊ झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी…

कबनूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

कबनूर : चंदूलाल फकीर दि. ५ मे.कबनूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली . वीरशैव लिंगायत समाजाकडून महात्मा बसवेश्वर यांची जयंती निमित्त पालखीचे व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते .कबनूर येथील श्री महादेव…

आधार बैतुलमाल कमिटी यांच्यावतीने रमजान ईद निमित्त गरजू लोकांना खीर मसाला साहित्याचे वाटप

इचलकरंजी: हबीब शेख दर्जी दि. १ मे आपल्या सामाजिक कार्य कर्तृत्वाने एक आदर्श निर्माण केलेल्या आधार संस्थेचा उपक्रम निश्‍चितच वाखाणण्याजोगा आहे. गोरगरीबांची ईद गोड व्हावी म्हणून आधार परिवाराने आवश्यक साहित्य देऊन त्यांना खर्‍या…

धरणगुत्ती विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी शेखर पाटील यांची निवड

शिरोळ : विजय घंगेकर दि. २ मे धरणगुत्ती येथील धरणगुत्ती विकास सेवासोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवडणूक झालेली होती. यामध्ये धरणगुत्ती गावचे माजी सरपंच व दत्त कारखान्याचे संचालक यांच्या नेतृत्त्वाखाली पॅनेल बिनविरोध निवडून…

हातकणंगले तालुका गुरव समाज महिला अध्यक्षपदी रजनी गुरव यांची निवड

कबनूर- चंदुलाल फकीर दि. ३० एप्रिल :तालुका गुरव समाज कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हातकणंगले तालुका गुरव समाज महिला तालुका अध्यक्षपदी कबनूर येथिल श्रीमती रजनी रमेश गुरव यांची निवड करण्यात आली.निवडीची घोषणा तालुका अध्यक्ष अनिल गुरव (कावडे)…