Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन च्या वतीने व्हीलचेअर व तीन चाकी सायकल वितरण…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१३ : येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहर व परिसरातील गरीब व गरजू व्यक्तींना/ रुग्णांना व्हीलचेअर, तीन चाकी सायकल व एका व्यक्तीस व्यायामाची…
बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यावर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.१३: बेकायदा बिगरपरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले. या कारवाईत ४ लाख रुपयांची टाटा इंड्रा चारचाकी आणि ६० हजार रुपये किमतीचे देशी दारूचे १५…
इचलकरंजीच्या सार्वजनिक वाहतुकीला ई-बसचा वेग!
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि.१२ : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम ई-बस आगाराचा लोकार्पण सोहळा सोलगे मळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.…
सुरक्षित व सुरळीत गणेशोत्सवासाठी लोटे एम.आय.डी.सी.मध्ये पोलिसांचा आढावा
लोटे,: सचिन पाटोळे
दि. १२ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोटे एम.आय.डी.सी. परिसरातील उद्योग, वाहतूक व्यवस्था तसेच कामगार व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उद्योग भवन, लोटे एम.आय.डी.सी.,…
इचलकरंजी रोटरी क्लब पुरस्कृत विविध इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात
इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.१२: येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी पुरस्कृत इंटरॅक्ट क्लब चा पदग्रहण सोहळा रोटरी श्रीमती सो.रामविलास बाहेती सेवा केंद्र, येथे पार पडला .रोटरी प्रांत ३१७० चे असिस्टंट गव्हर्नर सौ.यास्मिन मणेर हे प्रमुख पाहुणे…
रोटरी क्लब इचलकरंजी च्या वतीने रोटरी आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.१२ : येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी च्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आयोजित रोटरी आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार २०२६ वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी येथील सभागृहात संपन्न झाला. या…
बिल्डर्स असाेशिएशन व क्रेडाई इचलकरंजीर्ते गुणवंत अभियंता पुरस्कार जाहीर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१२ : सर माेक्षगुंडम विश्वेशरैय्या जयंती आणि जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधत बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम क्षेत्रात कार्यरत गुणवंत…
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना आणखी प्रतिटन १०० रुपये…
कबनूर :अन्वर मुल्ला
दि .११ : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार लिज युनिट श्री रेणुका शुगर्स या साखर कारखान्यास सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाने आणखी दिलासा दिला आहे. ऊस उत्पादक…
इंदिरा महिला पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात
कबनूर: हबीब शेखदर्जी
दि. ९ : रौप्य महोत्सवी इंदिरा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या चेअरमन सौ. संगिता प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कबनूर येथील मामा लिगाडे सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीच्या…
सूतगिरण्यांना मोठा दिलासा; एकरकमी कर्ज परतफेड योजनेची घोषणा
मुंबई : अजमल खान
दि.१० : महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यांना आर्थिक अडचणींच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यांसाठी…