Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
आधुनिक कौशल्यांसह संस्कारांची जोपासना हाच ‘शरद पॅटर्न’ अनिल बागणे : प्रथम वर्ष…
यड्राव: कयूम शेख
दि.५ :"जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो. तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद पॉलिटेक्निकमध्ये विविध कौशल्ये व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येते. औद्योगिक क्षेत्रात आवश्यक…
सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ‘गोकुळ’च्या कार्यपद्धतीचे कौतुक
कोल्हापूर:प्रविण भोसले
दि. २९ : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार विभागातील उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) यांच्या शिरगाव येथील दुग्ध प्रकल्पास सदिच्छा भेट देऊन संघाच्या…
हजरत मख्तुम वली दर्गा उरुसाला प्रारंभ
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.५ : शहर व परिसरातील हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गावभागातील हजरत सय्यद मख्तूम वली दर्गाह उरूसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. तर शनिवार 8 ऑगस्ट राेजी भर ऊरुस आहे.…
पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची वार्षिक सभा संपन्न
इचलकरंजी -हबीब शेख दर्जी
दि.२ : येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार कक्षात उत्साहात पार पडली यावेळी सन २०२६-२८ या तीन वर्षासाठी नूतन संचालक मंडळाची निवड करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी शिवगोंडा…
वाणिज्य शाखा ही करिअरच्या अमर्याद संधींचे प्रवेशद्वार” – डॉ. वर्षा मैंदर्गी
कोल्हापूर: प्रविण भोसले
दि २. : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि. ३० जुलै) रोजी कॉमर्स फोरम २०२६–२७ चे उद्घाटन तसेच "वाणिज्य शाखेचा अभ्यास का…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे समाजतत्वचिंतक म्हणून पहावे : डॉ.आर.के.शानेदिवाण
कोल्हापूर: प्रविण भोसले
दि.२ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे केवळ लोकशाहीर म्हणून नव्हे, तर समाजतत्त्वचिंतक म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या साहित्यामधून माणूस, त्याचे कष्ट, दारिद्र्य, समाजव्यवस्थेने लादलेल्या अनिष्ट रूढी-परंपरा आणि…
शहापूर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपी दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२ : शहापूर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 मधील कलम 56(1)(ब) अन्वये करण्यात आलेल्या कारवाईत त्याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश…
दत्तचे मार्गदर्शन शेतकरी हिताचे — डॉ. निलेश मालेकर
कवठेगुलंद, :प्रतिनिधी
दि.२ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कवठेगुलंद येथे आयोजित शेतकरी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मेळाव्यात ऊस शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मृदा व पाणी व्यवस्थापन तसेच दुग्ध…
गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजाची अभूतपूर्व एकजूट; ९ ऑगस्टच्या निर्णायक लढ्याचे…
धरणगुत्ती (ता. शिरोळ), : राम आवळे
दि.२ : जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये लिंगायत समाजातील सर्व घटकांचा समावेश करून महामंडळ अधिक सक्षम करण्यात यावे, त्यासाठी किमान एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी तसेच…
वस्त्रोद्योगाच्या अडचणींकडे लक्ष द्या; ‘टफ’ योजना सर्व यंत्रमाग घटकांना लागू करा –
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
दि.२ : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन महाराष्ट्रातील…