Browsing Category

महाराष्ट्र

अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 2 डिसेंबर अखेर वाहतुकीस बंद

 सांगली, फझल मुन्शी  दि. 2: मिरज येथील अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 3 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी वाहतूकीसाठी बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबत अधिसूचना पारित करण्यात आली…

फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फौंडेशनकडून महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप

रत्नागिरी,: नियाझ खान  दि. 3  : सामाजिक बांधिलकी म्हणून फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे आज वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील…

संजय घोडावत स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन

अतिग्रे -प्रतिनिधी  दि ३ संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सन 2023 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन दि 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर यादरम्यान करण्यात आले आहे. सलग 8 व्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संजय घोडावत इंटरनॅशनल…

घोडावत विद्यापीठात व्हायब्रंट 2023- 24 चे आयोजन

हातकणगले :अब्दुल नदाफ  दि ३ :संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील व्हायब्रंट 2023-24 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत 3 व 4 नोव्हेंबर रोजी तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धा होतील. तंत्रज्ञान स्नेही विद्यार्थ्यांना…

गंगामाईच्या माळी व करंबेळकर यांची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी :प्रतिनिधी  दि .२ शालेय, शासकीय विभागस्तरीय योगासन स्पर्धा नुकत्याच योगभवन, इचलकरंजी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी शर्वरी माळी इ. 9 वी…

दिवाळी च्या तोंडावर वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट

इचलकरंजी :कयुम शेख  दि ३ :दिवाळी सारख्या मोठ्या सणात वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट दाटून आले आहेत. त्यामुळे कापड उत्पादनात मोठी घट होत आहे. मंदीचे वातावरण यामुळे ‘ मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगांवर…

श्री दत्त भांडारच्या चेअरमनपदी दामोदर सुतार तर व्हाईस चेअरमनपदी सौ. अनिता अशोक कोळेकर

शिरोळ: राम आवळे  दि ३ :श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था तथा श्री दत्त भांडारच्या चेअरमनपदी दामोदर सुतार गुरुजी तर व्हाईस चेअरमनपदी सौ. अनिता अशोक कोळेकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.जिल्हा सह. निवडणूक अधिकारी तथा जिल्हा निबंधक…

श्री दत्त (शिरोळ)चा 52 वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु

शिरोळ :राम आवळे  दि .२ श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन 2023-2024 च्या 52 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी 9-51 वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी ठिक 9-15 वाजता कारखान्याचे…

कबनूर मधील साखळी उपोषण स्थगित

कबनूर-हबीब शेखदर्जी  दि.३ : गेले ६ दिवस मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कबनूर येथील देशभक्त रत्नप्पा  कुंभार चौकात दर्ग्याच्या कट्ट्यावर दिवस रात्र साखळी उपोषण सुरू होते. या उपोषणास…