Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
साडवली वॉर्ड क्रमांक १ मधील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहात
देवरुख : सचिन पाटोळे
दि 28 एप्रिल: देवरुख नजीकच्या साडवली ग्रामपंचायत क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक एक मधील विकास कामांचा भूमीपूजन आणि उद्घाटन समारंभ गावचे सरपंच राजु शेठ जाधव यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला.
या…
शरद कृषीमध्ये डासांमुळे होणा-या आजारावर उपायवर मार्गदर्शन
जैनापूर,
ता.27 जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत व उमळवाड प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत हिवताप, चिकनगुनिया, डेंगु या आजाराची लक्षणे, बचाव व उपाय याबद्दल जनजागृती करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.…
केंद्र शाळा कबनूर येथे शाळा पूर्वतयारी आणि महिला समुपदेशन मेळावा उत्साहात संपन्न
कबनूर: चंदुलाल फकीर
दि.27 एप्रिल आज रोजी केंद्र शाळा कबनूर, कन्या शाळा कबनूर,अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संयुक्त विद्यमाने शाळापूर्व तयारी महिला समुपदेशन मेळावा केंद्र शाळा कबनूर येथे आयोजित करण्यात आला होता.
सकाळी १० वाजता…
म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्री
मुंबई:प्रतिनिधी
दि. 26 :- औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे, औरंगाबाद जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज…
स्थानिकांना रोजगारासह अर्थचक्रास चालना मिळणार
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि. 26 : रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बांधल्या जाणाऱ्या कौशल्य विकास केंद्रातून स्थानिकांना रोजगार संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक अर्थचक्रास गती मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे…
आ. सरोज बाबुलाल आहिरे यांची गोकुळ दूध संघास भेट
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२५ एप्रिल कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध संघास देवळाली (नाशिक) मतदारसंघाच्या आमदार सरोज बाबूलाल आहिरे यांनी सदिच्छा भेट…
कमिन्स इंडिया कंपनी च्या पुल कॅम्पस मध्ये शरदच्या 183 विद्यार्थ्यांची निवड
यड्राव:प्रतिनिधी
दि. 25एप्रिल: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीमध्ये पुणे येथील कमिन्स इंडिया कंपनीचा पूल कॅम्पस झाला. यामध्ये 183 विद्यार्थ्यांची निवड झाली. या कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी,…
साहित्य आणि भावना यांचे अतूट नाते आहे
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.26 एप्रिल : साहित्य आणि भावना यांचे अतूट नाते आहे असे डी के ए एस सी कॉलेजमध्ये जागतिक पुस्तक दिनानिमित्त साहित्याचे महत्त्व विशद करताना प्राचार्य डॉ. ढेकळे यांनी वरील उदगार काढले. जागतिक पुस्तक दिन व प्रथितयश…
धर्मवीर छ. संभाजी महाराज चषक विजेता संघ वीर शिवा काशीद
इचलकरंजी: चंदुलाल फकीर
दि.२६ एप्रिल कबनूर येथील गंगानगर स्पोर्ट्स गंगानगर
योजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक मधील झालेल्या अंतिम सामना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संघ व सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यात पार पडला . या सामन्याचे…
खवले मांजराची तस्करीप्रकरणी एकास अटक
देवरूख : सचिन पाटोळे
दि.२६ एप्रिल:संगमेश्वर तालुक्यातील देवळे मार्गावरील देवालय याठिकाणी विक्रीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई देवरूख पोलीस आणि वनविभागाने संयुक्तरित्या केली.…