Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
मुंबई: प्रतिनिधी
दि: ६ फेबुवारी भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर दिदी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने आज मुंबई येथे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. त्यांची कालपासून प्रकृती पुन्हा…
यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा
इचलकरंजी -प्रतिनिधी
दि: ५ फेबुवारी ज्याप्रमाणे राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. त्याच धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी.…
सर जे जे कला महाविद्यालय परिसरात शिल्पकलेचे जतन करावे
मुंबई:प्रतिनिधी
दि.4 फेब्रुवारी : विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे जतन करावे असे निर्देश देत सर जे जे कला महाविद्यालय परिसराची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. यावेळी सर जे जे…
राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती
मुंबई:प्रतिनिधी
दि.४ फेब्रुवारी: राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली असून २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या…
बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी
मुंबई:प्रतिनिधी
दि. 3 फेब्रुवरी : जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम केला आहे. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत,…
यड्रावच्या पोलिस पाटलासह शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्टेबल ए.सी.बीच्या जाळ्यात
इचलकरंजी:विजय मकोटे
दि:४ फेबुवारी आत्याच्या नावे निघालेल्या वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शहापूर (इचलकरंजी) पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आसिफ नसरूद्दिन सिराज भाई (वय 40, रा. यड्राव) व पोलीस पाटील…
दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन
जत:विठ्ठल हेगडे
दि: १ जानेवारी गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात विकास कामाची गंगा आणणारे जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.विक्रमदादा सावंत यांच्या कुशल…
प्रा. मोनाली बहादुरे यांना आचार्य पदवी
नागपूर:नंददत्त डेकाटे
दि. २ जानेवारी नुतन आदर्श महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या समाजशास्त्र विषयाच्या प्रा. मोनाली बहादुरे यांना नुकताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पीएचडी चा सन्मान प्राप्त झाला. त्यांनी महीला…
मिशन सागर अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी केला सागरी किनारा स्वच्छ.
रत्नागिरी:मैहरुनिसा साखरकर
दि .१ फेब्रुवारी बंदोबस्तासाठी हातात नेहमी लाठी घेऊन उभे असलेले पोलीस कर्मचारी ,अधिकारी आपण नेहमी पाहतो . परंतु लाठी ऐवजी झाडू हाती घेतलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी .पर्यावरण रक्षणासाठी भाटे किनारा…
डी.के.टी.ई. च्या सौ. अंजली काडाप्पा सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण
इचलकरंजी: विजय मकोटे
दि: २ फेबुवारी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या स्टेट एलिजीबीलीटी टेस्ट (सेट) परीक्षेमध्ये लायब्ररी अॅन्ड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयामध्ये सौ.अंजली सचिन काडाप्पा या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे…