Browsing Category

महाराष्ट्र

महापालिकेचा सहाय्यक आरोग्य निरीक्षक लाच स्वीकारताना कोल्हापूर एसीबीच्या जाळ्यात…

कोल्हापूर :प्रतिनिधी दि: १ फेब्रुवारी सफाई कामगाराचा वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर करण्यासाठी १ हजाराची लाच घेताना आज महापालिकेचा सहाय्यक आरोग्य निरीक्षक दिलीप अनंतराव पाटणकर (वय ४९, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) याला लाचलुचपत विभागाने…

जबरदस्तीने चांदीची चोरी करणा-या चार आरोपीस अटक करून ५,३०,२९२/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

इचलकरंजी:प्रतिनिधी दि: ३१ जानेवारी दिनांक २७/०१/२०२२ रोजीच्या सायंकाळी १९.२० वाचे सुमारास बिरदेव मंदिराचे मागील रिकामे माळात रेंदाळ येथे श्रीधर सदाशिव मोर रा. माने नगर, रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हे निरंजन शेटे…

पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांकडून वरदविनायक नदी घाटाची स्वखर्चातून स्वच्छता

इचलकरंजी : संजय आंबे दि ०१ फेब्रुवारीः पंचगंगा नदीतीरावरील इचलकरंजीचे आरध्य दैवत श्री वरदविनायक मंदीराशेजारी असणारा घाट हा जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापूरामध्ये नदीच्या पाय-यांवर हा गाळ येवून पडला होता. सदर घाटावर कोणतेही वाहन जात…

कामगार नेते मिश्रीलाल जाजु यांची इचलकरंजी नगरपालिका निवडणूक भाजपा प्रभारी म्हणून निवड.

इचलकरंजी: विजय मेकाटे दि: १ फेब्रुवारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी श्रीमंत "अ वर्ग" नगरपालिका असलेली इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुक प्रभारी पदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ जाणकार नेते, कामगार नेते मिश्रीलाल जाजु यांची निवड करण्यात आली.…

ईस्ट मँचेस्टर मधील स्पर्धाचा बक्षिस समारंभ संपन्न

इचलकरंजी  :प्रतिनिधी   दि: १ फेब्रुवारी येथील आरसीसी क्लब ऑफ ईस्ट मॅचेस्टर (ग्रामीण रोटरी क्लब) व ईस्ट .. होम्स मधील रहिवाशांच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचा बक्षिस वितरण समारंभ रोटरी क्लबचे संस्थापक…

अनुकंपा यादीतील नऊ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर पोलिस शिपाई म्हणून कोल्हापूर पोलिस दलात समावेश

कोल्हापूर:प्रतिनिधी दि .१ फेब्रुवारी  : आज पोलिस अधीक्षक कार्यालयात अनुकंपा यादीतील नऊ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर पोलिस शिपाई म्हणून कोल्हापूर पोलिस दलात सामावून घेण्यात आले. त्यामध्ये शाहूपुरी पो स्टे चे कर्तव्यदक्ष पोलिस अंमलदार…

गोकुळतर्फे पैलवान ओम चौगलेचा सत्‍कार…

कोल्‍हापूरः सौ रेणूताई पोवार दि:०१.रांची झारखंड येथे झालेल्‍या नॅशनल चॅम्पिनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्‍यपदक मिळविलेल्या पैलवान ओम सरदार चौगले रा.आळवे,ता. पन्‍हाळा  याचा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध…

कोषागार दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर दि.01:- जिल्हा कोषागार कार्यालयात आज कोषागार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  कोषागार दिनाचे औचित्य साधून आर्थिक व्यवस्थापन  या विषयावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण संरमळकर  यांच्या…

अस्वस्थ वर्तमानाला भिडताना लेखकाने स्वतःची लेखन शैली विकसित करावी

शिरोळ/प्रतिनिधी: दि: १ फेबुवारी शिरोळ परिसरात साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ जोमाने वाढत आहे. समाजातील वास्तवतेचे लिखाण झाले पाहिजे यासाठी साहित्य संमेलन ही पर्वणी असते. दलितमित्र, दीनबंधू भाई दिनकरराव यादव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारे…

उर्दू शाळेतील वर्गवाढ संदर्भात तातडीने प्रस्ताव पाठवा

इचलकरंजी.  विजय  मकोटे दि . ३१ जानेवारी इचलकरंजी नगरपरिषद हद्दीतील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या उर्दू शाळेतील वर्गवाढ संदर्भातील प्रस्ताव तयार करुन ते तातडीने शासनाकडे सादर करावेत, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग…