Browsing Category

रत्नागिरी

बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला संघटित

चिपळूण : सचीन पाटोळे दि. ३ मे .बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला संघटीत होत आहेत. या गटांना आता वस्तूंच्या उत्पादनाची अडचण नाही. उप्तादनात त्या खूप पुढे गेल्या आहेत. आता त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. बचत गटाच्या…

आयकॉनिक लेडी सुपरस्टार पद्मश्री माधुरी दिक्षीत-नेने बनल्या चकोते ग्रुपच्या ब्रँड अँबेसिडर…

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ३० एप्रिल सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने या चकोते ग्रुपच्याब्रँड अँबेसिडर झाल्या.खाद्य संस्कृतीविषयी आवड मुळातच असल्याने मी नेहमीच त्याकडे आकर्षित होते.तसेच चकोते ग्रुपचा थक्क करणारा प्रवासाने मी…

संगमेश्‍वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेमार्फत ५०० वटवृक्षाच्या लागवडीचा संकल्प

संगमेश्वर : नियाज खान दि. ३० एप्रिल :संगमेश्‍वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेमार्फत ५०० वटवृक्षाच्या लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.वटवृक्षाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व असून अनेक औषधी गुणधर्माचा त्यात समावेश आहे.…

खवले मांजर बाळगणार्‍याची जामिनावर मुक्तता

देवरूख : सचिन पाटोळे  दि:29 एप्रिल : देवरुख पोलिसाच्या विक्री व तस्करीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तरूणाची गुरूवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची जामिनावर…

साडवली वॉर्ड क्रमांक १ मधील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहात

देवरुख : सचिन पाटोळे दि 28 एप्रिल: देवरुख नजीकच्या साडवली ग्रामपंचायत क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक एक मधील विकास कामांचा भूमीपूजन आणि उद्घाटन समारंभ गावचे सरपंच राजु शेठ जाधव यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या…

स्थानिकांना रोजगारासह अर्थचक्रास चालना मिळणार

रत्नागिरी: प्रतिनिधी दि. 26 : रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बांधल्या जाणाऱ्या कौशल्य विकास केंद्रातून  स्थानिकांना रोजगार संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक अर्थचक्रास गती मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे…

खवले मांजराची तस्करीप्रकरणी एकास अटक

देवरूख : सचिन पाटोळे दि.२६ एप्रिल:संगमेश्वर तालुक्यातील देवळे मार्गावरील देवालय याठिकाणी विक्रीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई देवरूख पोलीस आणि वनविभागाने संयुक्तरित्या केली.…

रत्नागिरितील उद्यम नगर येथे महिलेची गळफास लावून आत्महत्या

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.१९ एप्रिल रत्नागिरीतील उद्यम नगर परिसरातील एका महिलेने काल  दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या सायमा केली. सायमा समीर सोलकर, वय २६ , सध्या राहणार घरोंदा अपार्टमेंट रू.नंबर २०३ …

गोवंश वाहतुक तात्काळ थांबवा

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि. १९ एप्रिल संगमेश्वर तालुक्यातून अवैधरित्या होणारी गोवंशाची वाहतूक तात्काळ रोखा, यासाठी माखजन पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी संगमेश्वर चे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना निवेदन दिले.…

अ व्हॅलेंटाईन्स डे” हा पहिला आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट रत्नागिरीकराचा

रत्नागिरी : मुजीब खान दि. १३ एप्रिल अ व्हॅलेंटाईन्स डे'' हा मराठी चित्रपट मराठीसह इंग्रजी, स्पॅनिश अशा विविध भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.मर्चंट नेव्हीमध्ये गेली २२ वर्षे कॅप्टन असलेला रत्नागिरीचा सुपुत्र फैरोज अनवर…