Browsing Category

राजकीय

सांगली रोड-रिंगरोड पर्यायी रस्ता कामाचा शुभारंभ

इचलकरंजी: विजय मकोटे दि.०२: इचलकरंजी-सांगली रोडवरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या सांगली रोड ते रिंग रोड या जोड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. सांगली रोड नेहमी…

राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक ; मतदारांना देवाची धमकी देत आचारसंहितेचा भंग

संगमेश्वर - प्रतिनिधी  दि.२७ :तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येथील निवडणूक प्रचार संपला असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीतील प्रभाग क्र. १ च्या उमेदवार शमिका पाटोळे यांचे…

आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ रणखांबे यांचा सन्मान

सांगली: अय्यान पटेल दि.२७: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते, आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल…

चलकरंजीतील क 1 शेरा हटण्याचा मार्ग माेकळा

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२३: इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेला हजाराे मिळकतींवरील क 1 शेरा हटविणे संदर्भातील सविस्तर प्रस्ताव तातडीने कॅबिनेटसमाेर सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसुल मंत्री…

इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .१८: शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गणेश नगर येथील श्रीराम सायझिंग येथे झालेल्या कार्यक्रमात…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी.

इचलकरंजी:विजय मकोटे  दि. १४ एप्रिल२०२६; महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा शहर कार्यालय येथे इचलकरंजी महानगरपालिका मागासवर्गी कल्याण समिती सभापती रूबेन आवळे, नगरसेवक रवी रजपुते यांच्या हस्ते फोटो पूजन करून…

राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोशल मीडियामुळे वातावरण तापले

संगमेश्वर,: नियाझ खान  दि.१४: राजिवली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा होताच गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराला वेग आला आहे. विविध उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सोशल…

आवाडे-यड्रावकर विवाह सोहळा शाही थाटात संपन्न

इचलकरंजी:विजय मकोटे  दि.१५ : राजकीय,  सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिग्गज असलेल्या आवाडे व यड्रावकर या दोन कुटुंबाचा शाही सोहळा रविवारी पार पडला. मावळत्या सूर्याच्या साक्षीने हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर…

कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर; शासन आदेश आठवड्याभरात : प्रकाश आवाडे

कबनूर: हबीब शेखदर्जी दि.२५: हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याची दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्णत्वास आली असून येत्या आठवडाभरात कबनूर नगरपरिषदेसंदर्भातील शासन आदेश जाहीर होणार असल्याची माहिती माजी…

इचलकरंजी महानगरपालिका सभागृह नेतेपदी विठ्ठल चोपडे

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१६: इचलकरंजी महानगरपालिका सभागृह नेतेपदी सत्तारुढ भाजपच्या वतीने विठ्ठल पुंडलिक चोपडे यांची निवड करण्यात आली आहे. महापौर उदय धातुंडे या निवडीचे पत्र आज दिले. या निवडीने विठ्ठल चोपडे हे पहिले सभागृह नेते…