Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची आदर्श शाळा संगमेश्वर नं-3 येथे सुरुवात
देवरुख: अजित गवाणकर
दि २३फेब्रुवारी.राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित- कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , संगमेश्वर च्या पाचव्या " निवासी श्रमसंस्कार शिबिराचे " सुरुवात दत्तक गाव - कसबा येथील जि.प.आदर्श शाळा…
राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार प्रदान
मुंबई : प्रतिनिधी
दि. 22 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय सेवा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४० डॉक्टर्स व समाजसेवकांना 'कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार' प्रदान करण्यात आले. पुणे येथील कर्तव्यम सोशल…
छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन
कोल्हापूर: सौ रेणू पोवार
दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांना आज जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन…
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत योजनांचे तांत्रिक मान्यतेचे राज्यस्तरीय अधिकार जिल्हा पातळीवर…
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.17 जिल्हा वार्षिक योजने (सर्वसाधारण) च्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हा स्तरावर हस्तांतरित करणे, राज्यस्तरीय योजनांचे जिल्हा वार्षिक योजनेत हस्तांतरण झाल्यामुळे या प्रमाणात निधीत वाढ करणे, शासकीय इमारतींच्या…
आशा सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
रत्नागिरी : सौ मेहरु निसा साखरकर
दि: १६ फेब्रुवारी : आशा सेविकांनी कोव्हिड काळात काम करूनही शासन स्तरावर त्यांची दखल घेतली नाही. तसेच त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मानधन थकवण्यात आले असून त्यांचे भत्तेही दिलेले नाहीत.…
आंबेडव गावचा पंचतीर्थ मध्ये समावेश व्हावा
रत्नागिरी: अनिरुद्ध कांबळे
दि : १२ फेब्रुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म गाव असलेले आंबडवे येथे देशाचे राष्ट्रपती महामही मा. श्री राम नाथ कोविंद हे नतमस्तक होण्यासाठी दि १२ फेब्रुवरी रोजी आले…
महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”
नवी दिल्ली:प्रतिनिधी
दि:4 फेब्रुवारी: -‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात…
मिशन सागर अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी केला सागरी किनारा स्वच्छ.
रत्नागिरी:मैहरुनिसा साखरकर
दि .१ फेब्रुवारी बंदोबस्तासाठी हातात नेहमी लाठी घेऊन उभे असलेले पोलीस कर्मचारी ,अधिकारी आपण नेहमी पाहतो . परंतु लाठी ऐवजी झाडू हाती घेतलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी .पर्यावरण रक्षणासाठी भाटे किनारा…
अनुकंपा यादीतील नऊ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर पोलिस शिपाई म्हणून कोल्हापूर पोलिस दलात समावेश
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि .१ फेब्रुवारी : आज पोलिस अधीक्षक कार्यालयात अनुकंपा यादीतील नऊ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर पोलिस शिपाई म्हणून कोल्हापूर पोलिस दलात सामावून घेण्यात आले.
त्यामध्ये शाहूपुरी पो स्टे चे कर्तव्यदक्ष पोलिस अंमलदार…
कोषागार दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी : शब्बीर मजगावकर
दि.01:- जिल्हा कोषागार कार्यालयात आज कोषागार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोषागार दिनाचे औचित्य साधून आर्थिक व्यवस्थापन या विषयावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण संरमळकर यांच्या…