Browsing Category

शासकीय

कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचे सानुग्रह अनुदान

कोल्हापूर: प्रविण भोसले  दि . ३१: आजरा तालुक्यातील एरंडोळ येथील कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविका स्व. सौ. दर्शना शिवाजी गोवेकर यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात…

परवाना न घेता ऑटो रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; इचलकरंजी RTO कार्यालयाकडून नोटिसा

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. २६ ऑगस्ट २०२६ : मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदीनुसार व्यावसायिक व मालवाहतूक वाहनांसाठी वैध परवाना (Permit) असणे आवश्यक आहे. मात्र, ऑटो रिक्षासाठी परवानगी/परमिट प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करूनही अद्याप…

ड्रग्स फ्री रत्नागिरी’साठी पोलिसांचा रेन रन; नशामुक्त समाजाचा संकल्प

रत्नागिरी : दीपक तूळसणकर   दि.३१: “मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’ या जनजागृती अभियानासाठी ‘रेन रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. अंमली पदार्थांच्या…

AI तंत्रज्ञानाची ‘कमाल’; रत्नागिरी पोलिसांच्या RAIDS अॅपची राष्ट्रीय स्तरावर दखल!

रत्नागिरी :नियाझ खान  दि.२९ : अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांच्या RAIDS अॅपची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन  

कोल्हापूर: प्रविण भोसले दि.२३: महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.   दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की,राज्यातील…

काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक : पणन मंत्री जयकुमार रावल

कोल्हापूर: प्रविण भोसले दि.२३:  कोकण व कोल्हापूर जिल्ह्यातील काजू ही महाराष्ट्राची ओळख आहे. काजू बी शेतकऱ्याच्या बांधावरून थेट बाहेर जाण्याऐवजी राज्यातच तिच्यावर प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन झाले पाहिजे. त्यातून शेतकऱ्याला अधिक दर आणि…

महसूल संहितेचे पालन करुन लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शी प्रशासन राबवा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कोल्हापूर: प्रविण भोसले  दि.२३: नागरिकांचे प्रश्न, अडिअडचणी समजून घ्या, स्थानिक स्तरावरच प्रकरणे निकाली काढून जलद न्याय द्या, महसूल संहितेचे पालन करा. जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी अधिकाराचा वापर करा. तसेच लोकाभिमुख, गतिमान, …

कागल नूतन बस स्थानक विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण

कोल्हापूर: प्रविण भोसले दि.२३: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील कागल नूतन बस स्थानक हे विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. कागलच्या पर्यटनासाठी सुमारे 250 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास प्रस्तावासाठी…

कागल येथील कासव धबधब्यातील रेन डान्सचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर : प्रविण भोसले दि.२३: कागल नगरपरिषदेच्या वतीने कै. व्ही. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र, पाझर तलाव परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील 'कासव धबधब्यातील 'रेन डान्स' चा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.     या प्रकल्पाचे…

एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया: पालकमंत्री चंद्रकांत पाटील…

सांगली: अय्यान पटेल  दि.२४: दहशतवाद, नक्षलवाद आणि व्यसनवादाचे निर्मूलन हेच केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या देशद्रोह्यांचे मनसुबे उधळून लावणे व भावी पिढी सुरक्षित ठेवणे हेच मुख्यमंत्री देवेंद्र…