Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
रत्नागिरी :नियाझ खान
दि.१०: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी रत्नागिरी पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे…
इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात
इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.१०: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत प्रतिवर्षी शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका पातळीवरील (जिल्हास्तर) क्रीडा स्पर्धांची सुरुवात…
इचलकरंजी महापालिकेच्या पीएम ई-बस सेवेचा लोकार्पण सोहळा उद्या
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि.१०:शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुलभ आणि पर्यावरणपूरक स्वरूप देणाऱ्या पी.एम. ई-बस सेवेचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पी.एम. ई-बस आगाराचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११…
सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ नियोजनाच्या अनुषंगाने शहरातील सर्व शासकीय यंत्रणांचे समवेत पुर्वतयारी बैठक…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.४: दि.१४ सप्टेंबर २०२६ पासुन गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने इचलकरंजी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन शहरवासीयांना अत्यंत…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शहापूर खणीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे
इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.३: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील नागरिकांनी आपल्या घरगुती गणेशमूर्तींचे…
फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी १० हजारांची लाच घेताना चिपळूणचे मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि. ३ : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी रद्द केलेली फेरफार नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूणचे मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) यांना लाचलुचपत…
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्याचा मार्ग मोकळा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: प्रविण भोसले
दि.३१: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.0 योजनेंतर्गत राधानगरी३३/११ के.व्ही. उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या अतिरिक्त ५ मेगावॅट क्षमतेच्या नवीन रोहीत्र स्थापित करुन कार्यान्वित केल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा अखंडित…
आदर्श गणेशोत्सव म्हणून कोल्हापूरची ओळख व्हावी – आ. राजेश क्षीरसागर
कोल्हापूर:प्रविण भोसले
दि . १: कोल्हापूरने नेहमीच राज्याला एक वेगळी ओळख दिली आहे. राज्य शासनाने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्या - मुंबईच्या ऐवजी येथील गणेश उत्सव हा संपूर्ण राज्यात ' आदर्श…
पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी मिशन मोडवर काम करा पालकमंत्री प्रकाश…
कोल्हापूर: प्रविण भोसले
दि.१ : शासनाच्या विविध योजना राबवत असताना एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी मिशन मोडवर काम करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.पंचायत समिती राधानगरी येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर…
राजर्षी छत्रपती शाहू प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा
कोल्हापूर:प्रविण भोसले
दि. ३१ : सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, महाज्योती, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…