Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत धैर्यशिल ज्ञानदेव कदम विजयी
सांगली: अय्यान पटेल
दि.२२: सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये धैर्यशिल ज्ञानदेव कदम हे उमेदवार विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जाहीर केले. निवडणुकीची…
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.20: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे…
नीट-युजी फेरपरीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज: जिल्हाधिकारी डॉ. मैनाक…
सांगली: अय्यान पटेल
दि.२०: जिल्ह्यात नीट-युजी फेरपरीक्षा 2026 सुरळीत, सुरक्षित, कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, परीक्षेसाठी नियुक्त संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करावे. कोणत्याही…
मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२०: केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.१९: पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विकास कामाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उद्या आगमन होणार आहे. त्यांच्या उद्याच्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी…
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे…
रत्नागिरी : नियाझ खान
दि. १९ : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन…
इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्याबाबत लवकरच निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८ : इचलकरंजी शहर व परिसराच्या दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती देवेंद्र…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. १६ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या १९ व २० जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये विमानतळ परिसर तसेच संपूर्ण…
अमित शहा यांच्या प्रस्तावित इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पल्लवी पाटील यांची दौरा…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१६ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रस्तावित इचलकरंजी दौऱ्याच्या अनुषंगाने शहरातील तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दौरा मार्गाची प्रत्यक्ष पाहणी…
उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकावर महापालिकेची कारवाई; ५०० रुपयांचा दंड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१४: इचलकरंजी महानगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक…