Browsing Category

सांगली

जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठीच्या निविदा तात्काळ काढा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील  

 सांगली: अय्यान पटेल दि.२४: जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा विषयक सोयी सुविधांच्या निविदा तात्काळ काढून कामे मार्गी लावावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल दि.२४: उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी व वंचित भागाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे या योजनांची उर्वरित कामे गतीने व दर्जेदार करावीत.…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील स्मारकांचा आढावा

 सांगली: अय्यान पटेल दि.२४ : जिल्ह्यातील ज्या स्मारकांची कामे रखडली आहेत त्यासाठी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात येतील. निधी प्राप्त असलेल्या स्मारकांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय…

आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेतून सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल  दि.२४: महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. या योजनेतून …

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरीय जनगणना कक्षाचे उद्घाटन

सांगली: अय्यान पटेल दि.२४: जनगणना २०२७ च्या कामकाजाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत…

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत कामांना गती द्यावी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील  

सांगली: अय्यान पटेल दि.२४: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी दर्जेदार पाणंद रस्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लांबीचे…

राज्य अन्न आयोगाचा सांगली जिल्हा दौरा संपन्न

सांगली: अय्यान पटेल दि.१९: महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे व सदस्य  रणजीत निंबाळकर यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हयामध्ये अन्न आयोगाचा तीन दिवसीय दौरा संपन्न झाला. हा दौरा             या दौऱ्यादरम्यान पहिल्या दिवशी…

प्रत्येक योग्य लाभार्थ्यापर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पोहोचण्याची दक्षता घेण्याच्या राज्य अन्न…

 सांगली: अय्यान पटेल दि.१७: प्रत्येक योग्य पात्र लाभार्थ्यापर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पोहचेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिल्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या अंमलबजावणीवर…

समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याण करण्याची राज्य शासनाची भूमिका : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 सांगली: अय्यान पटेल दि.१७: समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाचे निर्णय पोहोचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ पात्र गरजूंना व्हावा, या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर राबवले जात आहे. यासाठी आज राज्यातील सर्व मंडळात…

दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका बुधवारपासून सुरू

 सांगली: अय्यान पटेल दि.१७: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई वाय (EY) ही नवीन मालिका बुधवार, दि. 22 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन…