Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न
सांगली: अय्यान पटेल
दि.१६: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत प्रकरणांवर संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.…
सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन : डॉ. राजेंद्र कुंभार
सांगली: अय्यान पटेल
दि.१ : भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते भारतीयांच्या जगण्याचा मार्ग आहे. संविधानाने दिलेल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल.…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सांगली बसस्थानकाजवळील त्यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी,…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विविध उपक्रम
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026” अंतर्गत सांगली पाटबंधारे मंडळच्या वतीने दिनांक १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करण्यात…
गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
सांगली: अय्यान पटेल
दि.४: वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नाही.…
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे. सध्या…
सामाजिक समता सप्ताहांतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण
सांगली:आयन पटेल
दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक समता सप्ताहांतर्गत मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम आणि 135 वृक्षांचे रोपण करण्यात…
आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ रणखांबे यांचा सन्मान
सांगली : अय्यान पटेल
दि.१० : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते, आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल…
निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृध्द जीवनाचे खरे आधार: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम
सांगली: अय्यान पटेल
दि.८: समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृद्ध जीवनाचे खरे आधार आहेत, असे प्रतिपादन प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी केले.जिल्हा…
नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी 1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी
सांगली: अय्यान पटेल
दि.३१:: सांगली जिल्ह्यातील वाहनांना नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्ब बसवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने गेल्या वर्षभरात १०४४ वाहनांवर केलेल्या कारवाईत एकूण ४ लाख ५६ हजार २०० रुपये दंडाची आकारणी…