Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम्…
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रिया जून ते ऑक्टोबर या दरम्यान राबवली जाणार आहे. यामध्ये घराघरात जावून मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेंतर्गत कोणत्याही पात्र मतदारांची नावे…
युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन
सांगली: अय्यान पटेल
दि.२२: प्रत्येक वर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षाकरिता "Unmasking the appeal – Countering nicotine and tobacco addiction" ही थीम घोषित केली आहे. तरूण युवा पिढीने तंबाखू व…
माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा जिल्हा प्रशासनातर्फे हृद्य सत्कार
सांगली: अय्यान पटेल
दि. १५ :महाराष्ट्र राज्य कृषि औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व सांगलीचे माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा आज जिल्हा प्रशासनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष कार्यक्रमाच्या…
पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल ग्रामविकास व पंचायत राज मंत्री…
सांगली:अय्यान पटेल
दि.१६: जत येथे 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल. जत तालुक्यातील देवस्थानांचा विकास आणि प्रत्येक गावात पायाभूत सुविधा तसेच विकास…
जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा :…
सांगली: अय्यान पटेल
दि.१३: सन २०२६-२७ साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ४४ कोटींच्या वाढीव रकमेसह ५८९ कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत ८६ कोटी आणि आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील योजना अंतर्गत १ कोटी २९ लाख…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस
सांगली: अय्यान पटेल
दि.१३: जत तालुक्यातील मोटेवाडी दुर्घटनेतील जखमी रूग्णांपैकी 4 रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे उपचारासाठी दाखल असून, या रूग्णांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे…
बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील…
सांगली: अय्यान पटेल
दि.१३: प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानचा 149 कोटी 75 लाख रूपये खर्चाचा पर्यटन विकास सुधारित बृहत आराखडा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा…
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कार्यवाहीचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.१२: राज्यस्तरीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२६-२७ च्या प्रस्तावांना जूनपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या. जिल्हा वार्षिक…
हात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये आणखी13 रूग्णालयांच्या समावेशासाठी शासनास प्रस्ताव : जिल्हा…
सांगली: अय्यान पटेल
दि.12: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी तेरा रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.…
राष्ट्रीय लोकअदालतीत साडेतीन हजार प्रकरणे निकाली,13 कोटी 55 लाख रूपये दंड वसूल
सांगली: अय्यान पटेल
दि.११: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोकअदालतीत सांगली जिल्ह्यातील दावापूर्व ३१७३ प्रकरणे तडजोडीने, तसेच सर्व…