Browsing Category

इतर जिल्हा

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोलीस बँडसह मानवंदना

संगमेश्वर:सचिन पाटोळे दि.१६: ३६९ व्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास रत्नागिरी पोलीस दलातर्फे पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली. या ऐतिहासिक…

अधिकाऱ्यांनी लोकभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  

मुंबई: प्रतिनिधी  दि.१५: महसूल विभागाने लोकाभिमुख होऊन काम करणे अपेक्षित आहे. याअनुषंगाने शासकीय पदाचा लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करुन गतिमान आणि पारदर्शक कामांचे नाविन्यपूर्ण मॉडेल सादर करावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा जिल्हा प्रशासनातर्फे हृद्य सत्कार

सांगली: अय्यान पटेल दि. १५ :महाराष्ट्र राज्य कृषि औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व सांगलीचे माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा आज जिल्हा प्रशासनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष कार्यक्रमाच्या…

अधिकाऱ्यांनी लोकभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  

मुंबई: प्रतिनिधी  दि.१५ : महसूल विभागाने लोकाभिमुख होऊन काम करणे अपेक्षित आहे. याअनुषंगाने शासकीय पदाचा लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करुन गतिमान आणि पारदर्शक कामांचे नाविन्यपूर्ण मॉडेल सादर करावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल ग्रामविकास व पंचायत राज मंत्री…

  सांगली:अय्यान पटेल दि.१६: जत येथे 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल. जत तालुक्यातील देवस्थानांचा विकास आणि प्रत्येक गावात पायाभूत सुविधा तसेच विकास…

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा :…

  सांगली: अय्यान पटेल दि.१३: सन २०२६-२७ साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ४४  कोटींच्या वाढीव रकमेसह ५८९ कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत ८६  कोटी आणि आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील योजना अंतर्गत १ कोटी २९ लाख…

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या…

 मुंबई: प्रतिनिधी  दि.१३:नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस

सांगली: अय्यान पटेल दि.१३: जत तालुक्यातील मोटेवाडी दुर्घटनेतील जखमी रूग्णांपैकी 4 रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे उपचारासाठी दाखल असून, या रूग्णांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे…

बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील…

सांगली: अय्यान पटेल दि.१३: प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानचा 149 कोटी 75 लाख रूपये खर्चाचा पर्यटन विकास सुधारित बृहत आराखडा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा…

आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी वाढणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…

मुंबई: प्रतिनिधी  दि.१२: राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये आदिवासी…