Browsing Category

इतर जिल्हा

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

सांगली: अय्यान पटेल दि.१४: पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे. सध्या…

राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोशल मीडियामुळे वातावरण तापले

संगमेश्वर,: नियाझ खान  दि.१४: राजिवली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा होताच गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराला वेग आला आहे. विविध उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सोशल…

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व जयंती द्विशताब्दी वर्ष सामाजिक न्याय भवनात…

रत्नागिरी: नियाझ खान  दि. १३ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती व जयंती द्विाशताब्दी वर्ष महोत्सव शुभारंभ कार्यक्रम 11 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा फुले…

सामाजिक समता सप्ताहांतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण

सांगली:आयन पटेल  दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक समता सप्ताहांतर्गत मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम आणि 135 वृक्षांचे रोपण करण्यात…

आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ रणखांबे यांचा सन्मान

सांगली : अय्यान पटेल  दि.१० : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते, आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल…

दरोडा गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात देवरुख पोलीसांना यश. रत्नागिरी पोलीस दलाची उत्कृष्ठ…

रत्नागिरी : नियाझ खान  दिनांक-०८/०४/२०२६ : आज रोजी फिर्यादी प्रथमेश तानाजी दळवी रा.शाहुवाडी, कोल्हापुर हे यांच्या ताब्यातील बोलेरो गाडी मध्ये वेतोशी ता. जि. रत्नागिरी येथुन सायंकाळी ६.३० वा. सुमारास ०१ म्हैस भरुन रत्नागिरी ते कोल्हापुर…

प्रा. दामोदर मोरे अत्यंत प्रतिष्ठेच्या वसंत मून पुरस्काराने सन्मानित

कल्याण : आशा रणखांबे दि.९ : ज्यांच्या विद्वत्तेची ख्याती महाराष्ट्राबाहेर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली ते प्रा.दामोदर मोरे आज वसंत मून पुरस्कार मिळालेल्या डॉ गंगाधर पानतावणे, डॉ यशवंत मनोहर,वामन होवाळ आणि कुमुद पावडे यांच्या परंपरेत…

निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृध्द जीवनाचे खरे आधार: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम

 सांगली: अय्यान पटेल दि.८: समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृद्ध जीवनाचे खरे आधार आहेत, असे प्रतिपादन प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी केले.जिल्हा…

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.८: शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.…

RAIDS App चा कमाल! अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

नागपूर : रजत डेकाटे  दि.३ :  रत्नागिरी पोलीसांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक RAIDS App च्या मदतीने नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या दोन तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले आहे.नागपूर येथील वाडी पोलीस…