Browsing Category

कोल्हापुर

लघु उद्योजकांच्या कर्जावरील व्याज माफिची दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची मागणी

इचलकरंजी : विजय  मकोटे  दि.३ : गेल्या कांही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने लघु, सुक्ष्म व मध्यम (MSME) उद्योग अडचणीत आल्यामुळे अनेक उद्योजकांची कर्ज खाती NPA किंवा थकीत गेलेली आहेत. अशा उद्योजकांच्या थकीत कर्जावरील सर्व व्याज माफ करून…

प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्य सुविधा आता जिल्ह्यातच मिळणार : वैद्यकीय…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.२९: सीपीआरमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे सर्व आवश्यक आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ…

अप्पर पाेलिस अधिक्षक, पाेलिस अधिक्षक कार्यालयासाठी 26.14 काेटीचा निधी आमदार राहुल आवाडे यांचा…

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी दि.२९: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजी येथे अप्परपाेलिस अधीक्षक आणि पाेलिस उपअधीक्षक यांचे कार्यालय एकाच छताखाली व एकाच ठिकाणी आणण्यासाठी आमदार राहुल आवाडे…

इचलकरंजीत बकरी ईद उत्साहात साजरी

इचलकरंजी: विजय मकोटे दि.२८: इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी गुरुवारी पवित्र बकरी ईद (इद उल अजहा) मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव…

डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विद्यार्थ्यांची टाटा पॉवरमध्ये ७.५ लाखांच्या दमदार पॅकेजवर निवड

इचलकरंजी: प्रतिनिधी दि.२८ः डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सुरज बेडक्याळे, स्नेहल भोईटे व प्रतिक पांढरे यांची देशातील अग्रगण्य टाटा पॉवर कंपनीमध्ये रुपये ७.५ लाखाच्या आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक…

निर्यात नियमांनुसार घेतलेले हलाल प्रमाणपत्र; त्याबाबत पसरविण्यात येणारी माहिती दिशाभूल करणारी :…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.२७: अलीकडे सोशल मीडियावर गोकुळ दूध संघाच्या हलाल प्रमाणपत्रासंदर्भात दिशाभूल करणारी माहिती व गैरसमज पसरविले जात असल्याच्या, पार्श्वभूमीवर गोकुळ प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. संघाकडून स्पष्ट करण्यात आले की,…

शरद इन्स्टिट्युटच्या १० विद्यार्थ्यांची इन्फोसिस कंपनीत निवड

यड्राव: राम आवळे दि.१८: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या दहा विद्यार्थ्यांची इन्फोसिस या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर, आर्टिफिशय इंटेलिजेन्स अॅण्ड डाटा…

शरद इन्स्टिट्युटच्या १० विद्यार्थ्यांची टेकफिनिक्स कंपनीत निवड

यड्राव: राम आवळे दि.२५: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या दहा विद्यार्थ्यांची टेकफिनिक्स प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची…

सातबारा नोंदीसाठी ६० हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारीसह खासगी व्यक्ती जाळ्यात

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.२५: सातबाऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई १८ मे रोजी शिरोळ तालुक्यात करण्यात…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा उत्साहात निरोप समारंभ

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.२५: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) या अभ्यासक्रमाची चाळीस विद्यार्थ्यांची बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्त संजय घोडावत…