Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मोदी सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग; येत्या 30 तारखेपर्यंत…
नवी दिल्ली:प्रतिनिधि
दि:१५:जून:आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. २०२४ मध्ये लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी…
प्रणिती शिंदेंच्या पराभवासाठी श्रीकांत शिंदेंची फिल्डिंग
सोलापूर:प्रतिनिधि
दि:१३:जून:शहाजीबापू पाटील यांच्याव्यतिरिक्त जिल्ह्यात आमदार नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेने सध्या सोलापूर जिल्ह्यात कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र…
औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही; हसन मुश्रीफांचं मुस्लिमांना आवाहन
कोल्हापूर:प्रतिनिधि
दि:१२:जून:कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागाच्या विविध भागाच अजूनही बंद पाळण्यात येतोय. यावरुन राष्ट्रवादीचे…
होय, ही घराणेशाहीच आहे पण.. सुप्रिया सुळेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर
मुंबई:प्रतिनिधि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवत मोठी घोषणा केली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. त्यानंतर विरोधकांनी…
कॉलेज तरुणांनी पेटवलं कोल्हापूर; अक्षेपार्ह स्टेटसचा पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम
कोल्हापूर:प्रतिनिधि
दि:०८:जून:पेटलेल्या कोल्हापूर शहरातील परिस्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात…
मुख्यमंत्री शिंदेंचे थेट शिवसेना भवन लक्ष्य; ठाकरेंचा पडद्यामागील शिलेदार लावला गळाला
मुंबई:प्रतिनिधि
दि:०७:जून:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना भवनालाच लक्ष्य केलं आहे. शिवसेना (UBT)च्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील टीमलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत आणले…
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच इतकेच आमदार घेणार शपथ
मुंबई:प्रतिनिधि
दि:०७:जून:महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेरीस निघाला आहे. उद्या ०८ जून रोजी हा विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ…
अबू आझमींनी आगीत तेल ओतलं! औरंगजेब तर म्हणे सेक्युलर
मुंबई:प्रतिनिधि
दि:०७: जून:सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यातील विविध जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. अहमदनगरनंतर आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट झळकल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून आज मोर्चा काढण्यात आला.या…
दंगलीमागे उद्धव ठाकरेंचा हात; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप
मुंबई:प्रतिनिधि
दि:०७:जून:भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर…
हे तर गृहमंत्रालयाचं मोठं अपयश कोल्हापुरातील घटनेवरून सुप्रिया सुळे संतापल्या
मुंबई:प्रतिनिधि
दि:०७:जून: राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल नगरची घटना झाली आज कोल्हापुरात होतंय. जेव्हापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. सारखंच असं वातावरण दुषित कसं होत आहे. काल नगरची घटना…