Browsing Category

महाराष्ट्र

नांदणीच्या कु. सिद्धी बुबणे हिचे बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यश

शिरोळ : विजय घंगेकर दि. २३ जुलै :महाराष्ट्र राज्य शालेय पंधरा वर्षाखालील मुलींची फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नांदणी (ता. शिरोळ) येथील केंद्रीय शाळेची विद्यार्थिनी कु. सिद्धी प्रदीप बुबणे (इयत्ता ५वी) हिने राज्यातील सरकारी…

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुधाकर शहापुरे

शिरोळ : विजय मेकाटे दि. २३ जुलै :श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या., शिरोळ या पतसंस्थेच्या सन २०२२-२०२७ सालाकरीता संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्याश्री दत्त शेतकरी सहकारी साखर…

संशियीत क्षयरोग रुग्णांच्या तपासण्या वाढवा

कोल्हापूर :प्रतिनिधी दि. 19 जुलै: जिल्ह्यात क्षयरोग तपासणीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच क्षयरोगाबाबत व्यापक जनजागृती करुन क्षयरोग रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात. जिल्ह्यातील क्षयरोगग्रस्त रुग्णांना ‘निडली’ॲपच्या माध्यमातून…

ईस्ट मँचेस्टर होम्समध्ये वृक्षारोपण व वृक्षांचे वाटप

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २० जुलै :येथील रोटरीच्या आरसीसी क्लब ऑफ ईस्ट मँचेस्टर यड्राव यांच्या वतीने कॉलनीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत 75 रोपांचे वाटप आणि वृक्षारोपण न्यायाधीश एस. डी. वानखेडी व राकेश पाटील…

भाजप-शिवसेना युतीमुळेच ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

मुंबई : नासीर शेख दि. २० जुलै :महाविकास आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या ओबीसी विरोधी पक्षामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे राजकीय प्रतिनिधित्व राज्याने गमावले होते. पंरतु,भाजप आणि शिवसेना युतीच…

संजय घोडावत विद्यापीठाच्या युवराज जाधव यास आशियायी शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक

हातकणंगले : अब्दुल नदाफ दि. २० जुलै : मालदिप येथे झालेल्या मालदीव बॉडी बिल्डिंग असोसिएशन, मिनिस्ट्री ऑफ युथ, स्पोर्टस अँड कम्युनिटी, मालदीव प्रजासत्ताक आणि मालदीव ऑलिम्पिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आशियायी शरीरसौष्ठव आणि…

हर घर झेंडा उपक्रमासाठी औद्योगिक संस्थांनी सढळ हाताने मदत करावी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 20 जुलै : जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्त हर घर झेंडा हा उपक्रम दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक औद्योगिक आस्थापनांनी उपरोक्त कालावधीत राष्ट्रध्वज…

श्री दत्त भांडारच्या ग्राहकांना विमा पॉलिसीचे वितरण

शिरोळ :विजय धंगेकर  दि. २० जुलै :श्री दत्त उद्योग समूहाचे आधारस्तंभ व श्री दत्त भांडारचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या व्यवसाय वृद्धीच्या संकल्पनेतून ग्राहकांसाठी विमा संरक्षण योजना जाहीर केली होती. यानुसार…

मुख्याध्यापक निसार कनवाडे व शिक्षकांनी केला मा. शिक्षण सभापती राजू बोंद्रे यांचा यथोचित सत्कार

इचलकरंजी : संजय आंबे दि. १५ जुलै :सभापती आपल्या दारी उपक्रम, आवश्यक त्याठिकाणी शिक्षक भरती आदींच्या माध्यमातून शाळांचा पट वाढविण्यासाठी तत्कालीन शिक्षण समिती सभापती राजू बोंद्रे यांनी केलेल्या प्रयत्नातून  सरहद्द गांधी खान अब्दुलगफार खान…

सुप्रीम कोर्टाच्या दिलासामुळे राज्यात केवळ ‘ईडी’ सरकार

मुंबई : प्रतिनिधी दि. १५ जुुलै:राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तांतर नाटकाचा पहिला अध्याय संपला आहे.पहिल्या अंका नंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले.पंरतु, बंडखोर शिवसेना गट आणि मुळ शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर…