Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
इचलकरंजी व्यापारी पत संस्था चेअरमनपदी सुर्यकांत साखरे; संजय वठारे व्हा. चेअरमन
इचलकरंजी -विजय मकोटे
दि. १७ नोव्हेंबर :येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेच्या चेअरमनपदी सुर्यकांत रामचंद्र साखरे आणि व्हाईस चेअरमनपदी संजय बाबुराव वठारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेची सन 2022-23 ते 2027-28…
श्री आदिनाथ बँकेच्या चेअरमन पदी मा. श्री. सुभाष काडाप्पा तर व्हा. चेअरमन पदी मा. श्री. बाळासाहेब…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १७ नोव्हेंबर :इचलकरंजी येथील श्री आदिनाथ को ऑप बँक लि. इचलकरंजी या बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा सोमवार दि.१४.११.२०२२ रोजी मा. श्री. प्रेमवास राठोडसाहेब, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ…
आर्किटेक्ट्स, इंजि. व बिल्डर्स डे च्या निमिताने ‘कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री टर्निंग वेस्ट टू वेल्थ’…
इचलकरंजी :विजय मकोटे
दि. १४ नोव्हेबर :बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर, क्रेडाई इचलकरंजी, असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आर्किटेक्ट, इंजिनियर्स व बिल्डर्स डे च्या…
श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ योजनेची उत्साहात सोडत
शिरोळ: विजय घंगेकर
दि. १३ येथील श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ योजनेमध्ये अर्जुनवाडमधील दादासो हलवाई हे बेड (संपूर्ण सेट) च्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. द्वितीय बक्षीस शिवाजी पोळ यांना सोफासेट, तृतीय…
श्री दत्त साखर कारखान्याचा ५१ वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु
शिरोळ :विजय घंगेकर
दि. ८ :श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२२-२०२३ या ५१ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते सकाळी १०-३० वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता कारखान्याचे सर्व…
महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 3 : जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही. सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन.. अशी शपथ महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी…
येत्या वर्षभरात नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर उभारण्याची आमदार आवाडेंची ग्वाही
इचलकरंजी : विजय मकाटे
दि. ३० :पुढील वर्षीच्या छठपुजेपर्यंत पंचगंगा नदीकाठावर सुर्यदेवाचे मंदिर उभारण्यात येईल, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी रविवारी येथे बोलताना दिली. रविवारी सायंकाळी मावळत्या सूर्याची विधीवत पद्धतीने पूजा करून…
बिरला शक्ती सिमेंट च्या विक्रेत्यांचा मेळावा संपन्न
सांगली : प्रतिनिधी
दि. २३ बिरला शक्ती सिमेंट च्या सांगली जिल्ह्याच्या विक्रेत्यांचा मेळावा व बिरला शक्ती सिमेंट ची सर्वाधिक उच्चांकी सिमेंट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार मा श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या…
बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने अभियंता मेळावा संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २३ बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने इचलकरंजी मधील इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डर यांचा मेळावा इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाला बिरला शक्ती सिमेंट चे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख, रिजनल…
८ सरपंच तर ६१ सदस्य विजयी; ग्रामीण भागात भाजपाची यशस्वी कामगिरी
रत्नागिरी : सचीन पाटोळे
दि. १८ दक्षिण रत्नागिरीमधील रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यात भाजपाने दणदणीत यश मिळवले आहे. ८ ठिकाणी भाजपाचे सरपंच विराजमान झाले असून, एकूण ६१ सदस्य निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत…