Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले स्व. आनंद दिघे यांना अभिवादन
ठाणे : प्रतिनिधी
दि.13 : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून…
एका अपत्यावर किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार कुटुंबियांचा यथोचित सत्कार
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १३ जुलै :महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कोल्हापूर यांच्यावतीने जागितक लोकसंख्या दिनानिमित्त इचलकरंजी येथील कामगार कल्याण मंडळ कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका अपत्यावर किंवा दोन मुलींवर…
डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा च्या चार विद्यार्थ्यांची वंडरब्लू या नामंाकित कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ०८ जुलै : डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या ४ विद्यार्थ्यांची नामवंत वंडर ब्लू या कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. वंडरब्लू, बेंगलोर येथे डिकेटीई डिप्लोमाचे निवड झालेले ४ विद्यार्थी…
डीकेटीईमध्ये बारावी आर्टस् आणि कॉमर्स नंतर करिअरच्या संधी या विषयावार चर्चासत्र संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १३ जुलैः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये ‘१२ वी आर्टस् व कॉमर्स नंतर विद्यार्थ्यांना असणा-या करिअरच्या संधी’ व ‘बी व्होकेशनल कोर्सेस करिअर निवडीचा उत्तम पर्याय‘ या…
महाराष्ट्रासाठीची मतपेटी स्वीकारुन अधिकाऱ्यांचे पथक मुंबईकडे रवाना
मुंबई : प्रतिनिधी
दि. १२ : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी मतपेटी व इतर साहित्यांचे नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे वाटप सुरु केले आहे. महाराष्ट्रासाठीची मतपेटी व इतर साहित्य राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर…
प्रादेशिक मनोरुग्णालय येथे आधार नोंदणी शिबीर
रत्नागिरी : अस्लम खान
दि.१२ जुलै:- जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने १२ व १३ जुलै २०२२ रोजी मनोरुग्णांचे आधार कार्ड काढणेसाठी विशेष शिबिराचे आयोजन करणेत आले आहे. या…
जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 5 जुलै: संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी…
आ.प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परस्थितीची घेतली माहिती
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ६ जुलै :राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परस्थितीची माहिती जाणून घेतली.…
स्वर्गीय.सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची ६वी पुण्यतिथी
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि. ५ जुलै :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विदयामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या स्वर्गीय सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची…
संगमेश्वर रोड रेल्वेस्थानक होणार आता समस्यामुक्त.
आरवली: सचीन पाटोळ
दि. ४ जुलै : संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकातील सुविधा आणि रेल्वे थांबा संदर्भात येथील नागरीकांची लढाई गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे.संगमेश्वरवासिय रेल्वे प्रवाशांच्या सुखसोयीसाठी संघर्ष करत असताना स्थानकावर तुटलेले…