Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.६: देश, विदेशातील नागरिक सांगली, मिरज येथे उपचारासाठी यावेत, रूग्णांना किफायतशीर व दर्जेदार आरोग्य सेवा देऊन सन 2030 पर्यंत सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक…
शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी
सांगली: अय्यान पटेल
दि.६: आपल्या मृत्यूनंतरही आपली आयुष्यभराची पुंजी समाजाच्या कामी यावी, या उदात्त भावनेतून सांगलीतील दिवंगत शिक्षिका हेमा विजय भडभडे यांनी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांनी…
टाटा सीआयआयआयटी तांत्रिक प्रशिक्षण केंद्रातून विद्यार्थ्यांची उद्योग आधारित कौशल्य उन्नती:…
सांगली: अय्यान पटेल
दि.२: अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यात Tata Technologies यांच्या सहकार्याने अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य वर्धन प्रशिक्षण केंद्र (CIIIT पद्धती) सुरू करण्याची प्रक्रिया वेगात राबविण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक…
‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल -सांस्कृतिक…
मुंबई :प्रतिनिधी
दि.२: आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ या देशातील पहिल्या एआय-आधारित कौशल्य सर्वेक्षण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. वांद्रे, खार आणि सांताक्रुझ (एच पश्चिम वॉर्ड) परिसरातील सुमारे…
इचलकरंजीचा अजिंक्य रेडेकर महाराष्ट्र श्री चा मानकरी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्यात अजिंक्यपद
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.३: महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोशिएशनच्या वतीने सांगली येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचाखेळाडू श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अजिंक्य रेडेकर…
जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये… : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई: प्रतिनिधी
दि.३: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार…
संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात
जयसिंगपूर :राम आवळे
दि.२ मार्च २०२६ : शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत भक्कम ठसा उमटवणारे संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. संजय घोडावत…
शाहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; अंगणवाडीत वाद, मारहाण व धमकीप्रकरणी सहा जणांवर कारवाई
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२ मार्च २०२६ : शाहापूर पोलिस ठाणे गु.र.नं.६७/२०२६ अन्वये भा. दं. सं. कलम १८९ (२) ३९१ (२),३९० ३५२(२) ३५१ (३ ) २२३ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ४३५ प्रमाणे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
इचलकरंजीतून ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी २५० भाविक रवाना
इचलकरंजी :हबीब शेख दर्जी
दि .२ मार्च २६ : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवी मुंबई येथे भव्य ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर…
कोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यात
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२७: कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुखसोयींत वाढ करण्यासाठी विमानतळ सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक न्यू पॅलेस, कोल्हापूर येथे संपन्न झाली. समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्रीमंत शाहू…