Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
आमदार डॉ. राहुल आवाडे यांचे प्रयत्नातून आयजीजीएच रुग्णालयात सीसीटिव्ही व वाहनतळ उभारणीसाठी ८४…
इचलकरंजी :विजय मकोटे
दि. १९ : सर्वसामान्यांसाठी आधारवड बनलेल्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्यासाठी ६० लाख रुपये आणि रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, अन्य पदाधिकारी व कर्मचार्यांना वाहनतळ उभारण्यासाठी…
पूरग्रस्त शेतकर्यांनी अनुदानासाठी केवायसी ची पूर्तता तातडीने करावी
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .१८ :नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात उद्भवलेल्या महापूरामुळे नुकसान झालेल्या इचलकरंजी अप्पर तहसिल व हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त शेतकर्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु अद्यापही काही…
जीएसटी’ परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व
नागपूर: रजत डेकाटे
दि. १८ : राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर २०२४ च्या जीएसटी परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कु.तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या…
सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांचे पुर्नवसन करा-डॉ.हुलगेश चलवादी
पुणे:प्रतिनिधी
दि१६ डिसेंबर २०२४:देशाचा पवित्र ग्रंथ 'संविधान' प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत उसळलेल्या जनक्षोभानंतर अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली होती.मात्र,न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचा मृत्यू झाल्याची…
संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांना विविध मागण्यांचे निवेदन
इचलकरंजी: वि जय मकोटे
-दि १२: संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची २१ हजार उत्पन्नाची मर्यादा ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासाठीच्या उत्पन्न मर्यादाप्रमाणेच करावी, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांच्या मुलांसाठीची २५ …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट
नवी दिल्ली:प्रतिनिधी
दि ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे…
आमदार म्हणून राहुल आवाडे यांनी घेतली शपथ
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .८ :संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मताधिक्य घेऊन विजयी झालेले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी रविवारी मुंबईतील विधानभवनात आमदारकिची शपथ घेतली. आमदार म्हणून…
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई: प्रतीनिधी
दि. ५ : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या…
स्व. सा. रे. पाटील यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसदार गणपतराव पाटीलच
जयसिंगपूर:राम आवळे
दि .१७ :स्व. सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुक्याला रूप दिले. विकासाला गती दिली. तालुक्याला तळफोडाप्रमाणे जपले. त्यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटीलच हे इथेच आहेत. हा वारसा कोणीही घेऊ शकत नाही.…
जयसिंगपुरात गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद
जयसिंगपूर: राम आवळे
दि .१५ : शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर शहराच्या उपनगरात मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली. या प्रचार दौऱ्यात महिलांनी औक्षण करून उमेदवार…