Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
उत्साही वातावरणात इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ चा शुभारंभ संपन्न
इचलकरंजी -हबीब शेखदर्जी
दि .३ : विविध रंगाचे, स्वादाचे, आकाराचे केक आणि विविध प्रकारच्या राईसचा सुटलेला घमघमाटासह बलदंड शरीरयष्टीच्या माध्यमातून इचलकरंजी फेस्टिव्हल श्री चा मान मिळिवण्यासाठी लागलेली चढाओढ अशा उत्साही वातावरणात इचलकरंजी…
भटक्या विमु्नतांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहु : आमदार आवाडे
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.३: इंग्रजांच्या राजवटीत भटक्या विमुक्त जातींना गुन्हेगार ठरवून बंदीवासात ठेवले गेले. देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले असले तरी भटक्या विमु्नत जातींना स्वातंत्र्य मिळण्यासाठी १९५२ साल उजाडायला लागले. ३१ ऑगस्ट…
मनसे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष पदी सिकंदर दाऊद मुजावर यांची नियुक्ती
इचलकरंजी : राम आवळे
दि.३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार इचलकरंजी शहर मनसे उपाध्यक्ष पदी सिकंदर दाऊद मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती माजी निवड शहराध्यक्ष रवी गोंदकर…
आरोग्याला पूरक पूर्णब्रह्म कोल्ड प्रेस्ड ऑइलचे उद्घाटन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२ : इचलकरंजी शहरात पहिल्यांदाच अत्यंत शुध्द व तंत्रशुध्द पध्दतीचे खाद्यतेलाच्या उपलब्धतेने एक नवीन पर्वणीच मिळाली आहे. इचलकरंजी शहरात वरद विजय फातले व सहकाऱ्यांनी मिळून अत्यंत शुध्द व आरोग्याला पूरक…
इचलकरंजी फेस्टिव्हलचा आज शुभारंभ
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२: स्थानिक कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असा लौकिक असलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हलचा बुधवारी (३ सप्टेंबर) शुभारंभ होत आहे. यंदाही नव्या रंगात व नव्या ढंगात स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची…
इचलकरंजी फेस्टिव्हलचा 3 सप्टेंबरपासून शुभारंभ : मोश्मी आवाडे
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .३० : स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हलमध्ये यंदाची नव्या रंगात व नव्या ढंगात स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यंदाचा इचलकरंजी फेस्टिव्हल…
राहुल आवाडे युवा सेनेची 3.11 लाखाची दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकाने फोडली
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि .१९: अखंड बरसणारा पाऊस तरीही जमलेली प्रचंड गर्दी, रॉक बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि पावसातही ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी अशी ओळख निर्माण…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .१५ : देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे डेक्कन चौकातील अशोकराव जांभळे जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…
इचलकरंजीत हजारो महिलांच्या सहभागातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात
इचलकरंजी: विजय धुत्रे
दि .१६ : टाळ-मृदुंगाचा निनाद, विठु माऊलीचा अखंड जयघोष, झिम्मा फुगडीने धरलेले रिंगण अन् महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह असा चतुर्थ संगमात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी माऊली यांचा ७५० वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…
कडवईत तिरंगा रॅलीचे आयोजन
कडवई: दीपक तुळसणकर,
दि .१३ : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच भाईशा घोसाळकर ज्युनिअर कॉलेज,, महाराष्ट्र उर्दू…