Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा
इचलकरंजी -हबीब शेखदर्जी
दि .२५: इचलकरंजी विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,…
पांडुरंग म्हातुकडे यांची भाजप जेष्ठ नागरिक आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड
इचलकरंजी:विजय मकोटे
दि १९: इचलकरंजी येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते पांडुरंग बाबुराव म्हातुकडे यांची भाजप जेष्ठ नागरीक आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजवर्धन…
डॉ. श्वेता चौगुले यांचा भाजपमध्ये प्रवेश: शिक्षक आघाडीस नवे बळ
इचलकरंजी: सलीम माणगावे
दि .१६;सिद्धरेखा फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि अशोकराव माने बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. श्वेता सचिन चौगुले यांनी भारतीय जनता पार्टीत…
कै. मल्हारपंत बावचकर यांना शहर काँग्रेसची आदरांजली
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१० : इचलकरंजी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै. मल्हारपंत बावचकर यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात डॉ. श्रुती जमदग्नी, श्रीमती…
मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान
मुंबई: प्रतिनिधी
दि. ८ - मराठी पत्रकार संघाने दिलेला आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मिळालेल्या फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे आणि पदाची जबाबदारी सांभाळण्याचे बळ द्विगुणित झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
कोल्हापुरी ब्रँड विश्वभर पोहोचवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि. ८ : कोल्हापूर चप्पलने संपूर्ण देशभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तथापि एवढ्यावरच समाधान न मानता येथील कारागिरांनी हा ब्रँड संपूर्ण विश्वात पोहोचवावा, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली .…
ब्रोज टी अँड कॉफी’चे इचलकरंजीत उत्साहात उद्घाटन
इचलकरंजी / हबीब शैख दर्जी
इचलकरंजी शहरात डॉ. लांडे हॉस्पिटलजवळ, एचडीएफसी बँकेसमोर, कोल्हापूर रोड येथे नव्या स्वरूपात सुरू झालेल्या ‘ब्रोज टी अँड कॉफी’ या उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत…
जोडी तुझी माझी’ स्पर्धेत मेघा उत्तुरे-कोमल शिंदे जोडी अव्वल; सुरेल सुरांनी रंगली ‘गोल्डन मेलोडीज’…
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .६ : इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ अंतर्गत आयोजित ‘जोडी तुझी माझी’ या आगळ्यावेगळ्या मराठमोळ्या स्पर्धेत मेघा उत्तुरे व कोमल शिंदे (प्रथम) या जोडीने विजेतेपद पटकावले. नवरा-बायको, वडील-मुलगी, आई-मुलगा, भाऊ-बहीण,…
धमाकेदार नृत्य सादरीकरणात ‘इचलकरंजी फेस्टिव्हल 2025’ ची रंगतदार सांगता
इचलकरंजी: विजय धुत्रे
दि .६ :इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ ची सांगता धमाकेदार नृत्य सादरीकरणाने झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यकलेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सोहळ्यातील विजेत्या संघांसह…