Browsing Category

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी -विजय मकोटे  दि .१५ : देशाचा ७९  वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे डेक्कन चौकातील अशोकराव जांभळे जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…

इचलकरंजीत हजारो महिलांच्या सहभागातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात

इचलकरंजी: विजय धुत्रे  दि .१६ : टाळ-मृदुंगाचा निनाद, विठु माऊलीचा अखंड जयघोष, झिम्मा फुगडीने धरलेले रिंगण अन् महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह असा चतुर्थ संगमात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी माऊली यांचा ७५० वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

कडवईत तिरंगा रॅलीचे आयोजन

 कडवई:   दीपक तुळसणकर, दि .१३  : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच भाईशा घोसाळकर ज्युनिअर कॉलेज,, महाराष्ट्र उर्दू…

इचलकरंजीला ‘कचरा-मुक्त शहर’ करण्यासाठी ₹२५४ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे

इचलकरंजी: विजय मकोटे  दि १२ : स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत इचलकरंजीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल रुपये २५४ कोटींचा वित्तीय प्रस्ताव केंद्र सरकारचे गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्री मनोहर लाल खट्टर यांना सादर केला…

इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी   दि .१२ :     दि ९  ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून…

इचलकरंजीत रक्षाबंधन सोहळा उत्साहात

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि .१२ : मतदारसंघातील माता-भगिनींना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असून, महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली. वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र…

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी ३९५ कोटींचा कार्यारंभ आदेश जारी

 इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि  ११ : पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. तब्बल ६०९ कोटी ५८ लाख रुपयांच्या निधीवर शासनाने मान्यता दिल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली असून, यामधील ३९५ कोटींच्या निविदा…

क 1 शेरा काढण्यासाठी सत्वर कार्यवाही करावी

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. ०४ ऑगस्ट २०२५ : इचलकरंजी शहरातील मालमत्ता धारकांच्या प्रॉपर्टी कार्ड वर क १ शेरा आहे, तो काढण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने मोजणी करून नकाशे तयार केले. या सर्व नकाशावर भुकरमापक कोगेकर यांच्या सह्या आहेत तरी देखील…

कोल्हापूर जिल्ह्याला उच्च न्यायालयाचे खंडपीठ मजूर झाल्याने इचलकरंजी भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा.

इचलकरंजी:अन्वर मुल्ला  दि  २ ऑगस्ट:  मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५ पासून ते कार्यान्वित…

संजय गांधी निराधार व श्रावणबाळचे थकीत अनुदान लाभार्थ्यांना मिळावे

इचलकरंजी -अन्वर मुल्ला  दि. २९ जुलै:   इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती राज्य वेतन योजनांच्या लाभार्थ्यांचे ऑक्टोबर २०२४ पासून अनुदान थकलेले आहे. शासनाने या लाभार्थ्यासाठी MAHADBT…