Browsing Category

राजकीय

दक्षिण भारत जैन सभेचे १०३ वे त्रैवार्षिक अधिवेशन २०, २१ जुलैला

सांगली: राम आवळे  दि १५ : दक्षिण भारत जैन सभेचे  ही गेली १२६ वर्षे जैन समाजाची प्रातिनिधिक सामाजिक संस्था म्हणून कार्य करीत आहे. संस्थेचे त्रैवार्षिक महाधिवेशन रविवार (ता.२०) व सोमवार (ता.२१) जुलै रोजी हारूगेरी (ता. रायबाग, जि.बेळगावी)…

कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना–मनसे कार्यकर्त्यांचा एकत्रित जल्लोष

रत्नागिरी:सचिन पाटोळे  दि.६: संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केल्यानंतर…

कल्लाप्पाण्णा आवाडेदादांच्या 94 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .५ :हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या ९४  व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण,…

इचलकरंजीत विकास पर्व सभेची जय्यत तयारी

इचलकरंजी: विजय  धुत्रे  दि .२३ : येथील विविध योजनेतील विकासकामांचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवार २३ मे रोजी इचलकरंजीत येत आहेत. यानिमित्ताने…

डॉ.हुलगेश चलवादींच्या नेतृत्वात ‘बसपा’ आगामी निवडणुका लढवणार

पुणे:-प्रतिनिधी  दि.७ मार्च २०२५, :बहुजनांचे वैचारिक विचारपीठ असलेल्या बहुजन समाज पक्ष 'सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय' उद्दिष्टापर्यंत पोहचण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य…

प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काच्या घराचे स्वप्न साकार – आमदार राहुल आवाडे

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि २५ फेब्रुवारी: प्रत्येक गोरगरीब बेघर कुटुंबाचे हक्काचे घर असावे, हे त्यांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे, असे मत आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केले. या…

आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजीतील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नूतनीकरणासाठी ५९…

इचलकरंजी: विजय  मकोटे  दि :२५ फेब्रुवारी: इचलकरंजी शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नूतनीकरणासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, शासनाने ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत…

आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून आयजीएममध्ये नर्सिंग कॉलेजसाठी शासनाची मान्यता

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि . २५ फेब्रुवारी: येथील शासकीय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात (आयजीएम) ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे. आमदार राहुल…

इचलकरंजीत कोल्हापूर जिल्हा मर्यादीत ‘आमदार प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२०: इचलकरंजी शहरात डॉ. राहुल आवाडे विद्यार्थी संघटना आणि २१ नं. क्रिकेट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्हा मर्यादीत ‘आमदार प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च महिन्यात…

भाजपा सक्रिय सदस्यता अभियान प्रभावीपणे राबवावे – सुरेश हाळवणकर

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .१३ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होत आहे. डबल इंजिन सरकारमुळे देश आणि महाराष्ट्र प्रगतिशील होत असून, मोठ्या…