Browsing Category

राजकीय

सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ…

मिरज:प्रतिनिधी दि:०६:नोव्हेंबर:  सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी मा. पोपटभाऊ कांबळे यांची नियुक्ती झाल्या बद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.डॉ. सुरेशभाऊ खाडे साहेब यांना…

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० पात्र लाभधारकांना आनंदाचा शिधा वाटप

कोल्हापूर:प्रतिनिधी दि:०६:नोव्हेंबर: जिल्ह्यात सुमारे ५ लाख ७६ हजार ६४४ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा…

गारगोटी ग्रामपंचायत वर फडकला भाजपचा विजयाचा झेंडा

अटीतटीच्या झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत प्रकाश वास्कर विजय सरपंच गटाला ४ तर आमदार आंबेडकर गटाला १३ जागा गारगोटी:प्रतिनिधी  दि.६  अटीतटीच्या  झालेल्या गारगोटी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत  सरपंच पदीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष…

कोतवाल पदभरतीला तातडीने स्थगिती द्या, अन्यथा…

रत्नागिरी: नियाझ खान  दि ,२ :रत्नागिरी जिल्हामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये कोतवाल भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. कोतवाल पदासाठी जिल्यातील अनेक उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या. त्यातील काही उमेदवारांनी आमच्यावर अन्याय झाल्याच्या तक्रारी…

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

मुंबई: प्रतिनिधी   दि. 1 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील…

आमदार यड्रावकर आरक्षणाबाबत मराठा समाजासोबत

शिरोळ-राम आवळे  - दि.३१,:मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मागील अनेक वर्षापासून सरकारकडे मागणी करत आहे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सुरुवातीपासून मराठा समाजाच्या या न्याय मागणी सोबत होते,या पुढच्या काळात देखील मराठा…

सरकारला मराठा व धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल

जयसिंगपूर-राम आवळे  दि.३०, गेले अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. अनेक मोठे राज्यव्यापी मोर्चे, शांततेच्या मार्गाने आंदोलने करत आरक्षणाची मागणी मराठा समाजाने लावुन धरली आहे, सध्या राज्यभरामध्ये मराठा समाज आक्रमक होत आहे,…

कारभार सुधारा, अन्यथा गोपनीय अहवाल खराब करु; मंत्री सुरेश खाडे यांचा अधिकाऱ्यांना दम

सांगली:प्रतिनिधी दि:११:सप्टेंबर: निधी प्राप्त होऊनही जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे कामे अपूर्ण असल्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. निधी वेळेवर खर्च होत नाही, वरिष्ठ सूचनांकडेही…

कोल्हापुरात अजित पवारांच्या सभेला अण्णा डांगेंची हजेरी, सांगलीत जयंत पाटील गटाला धक्का

सांगली:प्रतिनिधी दि:११:सप्टेंबर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गटातील माजी मंत्री अण्णा डांगे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील सभेला हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या…