Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक
रत्नागिरी: नियाज खान
दि.४: जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हयातील ९ पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी…
मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे अर्थव्यवस्थेला नवे बळ:हेमंत पाटील
पुणे:प्रतिनिधी
दि.४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, दूरदृष्टीपूर्ण आणि राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नेतृत्वामुळे भारत आज जागतिक व्यापारात अधिक सक्षम, प्रभावी भागीदार म्हणून उदयास येतोय. भारत–युरोपियन संघ (ईयू) यांच्यात…
उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यूनंतरच्या राजकारणामुळे जनता संभ्रमात दादांच्या कार्यकर्तृत्वावर…
पुणे: प्रतिनिधी
दि.४: पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष, हजरजबाबी आणि सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ‘दादा’ यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज तारदाळ-खोतवाडी येथे रोड शो
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.३१: कोरोची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने रविवार १ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तारदाळ येथे येत आहेत. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तारदाळ-खोतवाडी…
राष्ट्रपिता महात्मा गांधी व अजितदादा पवार यांना शहर काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .३०: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात…
इचलकरंजीत दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .३० : आज इचलकरंजीतील गणेश नगर येथील अशोकराव जांभळे जनसंपर्क कार्यालयात समस्त राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, इचलकरंजी शहर (जिल्हा) यांच्या वतीने राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण…
नाशिकच्या अवकाशात सूर्यकिरण टीमने साकारले बलशाली भारताचे प्रतिबिंब
नाशिक,: प्रतिनिधी
दि. २३:नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात शुक्रवारी भरदुपारी सूर्यकिरण एरो शो मुळे जणूकाही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते, भारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने…
लिगाडे मळ्यात स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१९: इचलकरंजी शहरातील लिगाडे मळा परिसरातील स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य न देता कमी धान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अन्यायाविरोधात संतप्त शिधापत्रिकाधारकांनी नगरसेवक राजू…
बायो-सीएनजी उपयुक्त; मात्र साठवणूक, सातत्य व धोरणात्मक अडथळ्यांची उत्तरे गरजेची: प्रकाश आवाडे
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१९: सर्क्युलर इकॉनॉमीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असताना बायो-सीएनजी हा साखर उद्योगासाठी तसेच देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. मात्र बायो-सीएनजी प्रकल्प हा साखर कारखाना चालू असेपर्यंतच…
प्रभाग क्रमांक १५ – लिंबु चौक नारी शक्ती सभा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१३: सत्ताधारी लोक राजकीय पक्ष, आमदार, खासदार फोडुन दमदाटीचे राजकारण करत आहेत. निवडणुका आल्या की खोटी आश्वासन देऊन दिशाभुल केली जात असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रामहरी रुपन्नावर यांनी केला. १० वर्षे…