Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी समीर जमादार यांची निवड
इचलकरंजी -विजय मकोटे
दि: २९ डिंसेबर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (अल्पसंख्याक विभाग) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांनी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी (अल्पसंख्याक विभाग) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे…
आंबा घाट रस्ता दुरुस्ती न झाल्यास बुधवार दि १२ जानेवारीस रस्ता रोको . !शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या…
देवरुख:- 29/12/21
चिपळूण मधील कुंभालीं घाट दुरुस्ती यशस्वी अंदोलना नंतर आता संगमेश्वर मधील आंबा घाटातील साखरपा, मुर्शी ते दःख्यन रस्त्यातील जिवघेणे खड्डे न भरल्यास १२ जानेवारी रोजी शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन…
राज्यात नवे निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी
मुंबई:प्रतिनिधी
दि. 24 : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये…
राजिवली गृप ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा
आरवली: सचिन पाटोळे
दि 24 संगमेश्वर तालुक्यातील राजिवली गृप ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ ची पोटनिवडणुक नुकतीच पार पडली. याचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत भाजपने आपला झेंडा फडकावला आहे.
भाजप उमेदवार प्रशांत शिर्के यांना ११३ तर…
फुणगुस खाडीची जेटी मंजूर करून घेण्यास काँग्रेस सक्रीय
कडवई. :नियाझ खान
दि-24 डिसेंबर :-संगमेश्वर तालुक्यातील खाडी पट्यातील फुणगूस गावातील खाडीवर सुमारे 65 मिटर लांबीची काँक्रिंटची जेटी बांधुन मच्छीमार , प्रवासी डिपको , बॅक वॉटर सफर तसेच पर्यटनासाठी 65 मिटर लांबीची जेटी बांधलेस…
अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेकासन यांची कोकण रेल्वे कार्यालयात सदिच्छा भेट
रत्नागिरी: मुजीब खान
दि 24 रत्नागिरी येथील कोकण रेल्वे कार्यालयात नव्याने रूजू झालेले क्षेत्रिय प्रबंधक रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा…
विस्कळीत झालेला पाणी पुरवठा गुरुवार पासून सुरळीत
इचलकरंजी: विजय मकोटे
दि:२२ डिसेबर :प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या कट्टीमोळा डोह योजनेच्या क्रॉस पाइप लाईनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा गुरुवार (23 डिसेंबर) पासून सुरळीत होत आहे.…
दत्त साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रेणिक पाटील यांचे निधन
शिरोळ : विजय मकोटे
दि:२० येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्रेणीक पाटील (रा चांद-शिरदवाड) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दत्त साखर कारखाना परिसरासह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात हळहळ व्यक्त…
माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त २१८ रक्तदात्यानी केले रक्तदान
शिरोळ: विजय धंगेकर
दि12 डिसेंबर:जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजीआमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या…
जिल्हा कॉग्रेसचे नेते अशोकराव जाधव यांनी पुकारलेल्या रस्ता रोको अंदोलनाचा सार्वजनिक बांधकाम ने…
संगमेश्वर : वहाब दळवी
शेतकरी कष्टकरी संघटनेचे व जिल्हा कॉग्रेसचे नेते अशोकराव जाधव यांनी 2O डिसेंबर 2O21 ला रस्ता रोको अंदोलनाची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि दि ९ डिसेंबर पासुन सार्वजनिक बांधकाम विभागाने वतीने शिरगाव ते…