Browsing Category

राजकीय

नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

मुंबई :प्रतिनिधी ,दि. 6 : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती…

भाजपा युवा मोर्चा भव्य किल्ला बांधणी स्पर्धा २०२१ बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

इचलकरंजी : संजय आंबे  दि ३० डिसेबर :भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या संकल्पनेतून भव्य किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने इचलकरंजी शहरामध्ये दिवाळीपूर्वी भव्य किल्ला बांधणी स्पर्धा…

बँकेत आमचीच सत्ता असणार हे माहिती असतानाही विरोधकांनी निवडणूक लावून काय साधले?

इचलकरंजी -विजय मकोटे दि: ३१ डिसेंबर शिवसेनेने निवडणूक लावून मला सभासद मतदारांना भेटण्याची संधी दिली आहे. तर त्यांच्या पॅनेलमध्ये तीन उमेदवार हे शिवसेनेचे असून अन्य 6 उमेदवार हे इतर पक्षांचे आहेत. शिवाय आमचे 6 उमेदवार बिनविरोध झाले आहेत, 6…

राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी समीर जमादार यांची निवड

इचलकरंजी -विजय मकोटे दि: २९ डिंसेबर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (अल्पसंख्याक विभाग) पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांनी पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी (अल्पसंख्याक विभाग) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे…

आंबा घाट रस्ता दुरुस्ती न झाल्यास बुधवार दि १२ जानेवारीस रस्ता रोको . !शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या…

देवरुख:- 29/12/21 चिपळूण मधील कुंभालीं घाट दुरुस्ती यशस्वी अंदोलना नंतर आता संगमेश्वर मधील आंबा घाटातील साखरपा, मुर्शी ते दःख्यन रस्त्यातील जिवघेणे खड्डे न भरल्यास १२ जानेवारी रोजी शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन…

राज्यात नवे निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी

मुंबई:प्रतिनिधी  दि. 24 : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये…

राजिवली गृप ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा

आरवली: सचिन पाटोळे दि 24 संगमेश्वर तालुक्यातील राजिवली गृप ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ ची पोटनिवडणुक नुकतीच पार पडली. याचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. भाजप उमेदवार प्रशांत शिर्के यांना ११३ तर…

फुणगुस खाडीची जेटी मंजूर करून घेण्यास काँग्रेस सक्रीय

कडवई. :नियाझ खान दि-24 डिसेंबर :-संगमेश्वर तालुक्यातील खाडी पट्यातील फुणगूस गावातील खाडीवर सुमारे 65 मिटर लांबीची काँक्रिंटची जेटी बांधुन मच्छीमार , प्रवासी डिपको , बॅक वॉटर सफर तसेच पर्यटनासाठी 65 मिटर लांबीची जेटी बांधलेस…

अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेकासन यांची कोकण रेल्वे कार्यालयात सदिच्छा भेट

रत्नागिरी: मुजीब खान  दि 24 रत्नागिरी  येथील कोकण रेल्वे कार्यालयात नव्याने रूजू झालेले क्षेत्रिय प्रबंधक रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा…

विस्कळीत झालेला पाणी पुरवठा गुरुवार पासून सुरळीत

इचलकरंजी: विजय मकोटे दि:२२ डिसेबर :प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या कट्टीमोळा डोह योजनेच्या क्रॉस पाइप लाईनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा गुरुवार (23 डिसेंबर) पासून सुरळीत होत आहे.…