Browsing Category

राजकीय

माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना ताराराणी तर्फे अभिवादन

इचलकरंजी:विजय मकोटे दि 25 नोव्हेंबर 2021 -माजी उपपंतप्रधान, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्व. यशवंतराव…

केंद्र सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात केले त्याच प्रकारे राज्यातील सरकारनेही…

इचलकरंजी : विजय मकोटे                दि २१ नोव्हेंबर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून…

एस टी कर्मचारी संपाला भाजपाचा पाठिंबा

इचलकरंजी : संजय आंबे    दि20 नोव्हेंबर गेले अनेक दिवस एस टी कर्मचारी सरकारमध्ये विलीनीकरणा बाबत सापावर गेले आहेत. एस टी हि महाराष्ट्रची रक्तवाहिनी आहे. एस टी चे एक लाख कर्मचारी असलेली हि संस्था आज जर्जर झाली आहे. एस टी कर्मचार्यांच्या व एस…

ताराराणी पक्षातर्फे कै. कदम व स्व. गांधी यांना अभिवादन

इचलकरंजी : वििजय मकोटे दि 20 नोव्हेंबर 2021 - ताराराणी पक्षाच्यावतीने देशाच्या पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची जयंती आणि सहकार महर्षि माजी खासदार दत्ताजीराव कदम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे,…

सहकार महर्षि स्व.दत्ताजीराव कदम (आण्णा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने…

शिरोळ: विजय धंगेकर दि.१९ नोव्हेंबर कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार सहकार महर्षी स्व.दत्ताजीराव बाबूराव कदमआण्णा यांची पुण्यतिथी श्री…

संजय नागुरे यांच्या प्रयत्नातून १८६ लाभार्थीना संजय गांधी योजनेचा लाभ

इचलकरंजी-विजय मकोटे   दि 13 नोव्हेंबर :विकास नगर  येथील भारतीय जनता पक्षाचे माजी विस्तार प्रमुख संजय नागुरे यांच्या प्रयत्नातून भागातील सुमारे १८६ लाभार्थीना संजय गांधी योजनेचा लाभ विकास नगर ,दत्तनगर ,गणेश नगर ,राज राजेश्वरी नगर या भागातील…

ओबीसी सेल आढावा बैठक संपन्न

नागपूर :नंददत डेकाटे  दि: ६ नोव्हेंबर उमरेड मतदारसंघात आज पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी संघटनात्मक चर्चा केली. पक्षाला उमरेड…

भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी हातकणंगले तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान

इचलकरंजी:विजय मकोटे  दि :१ नोव्हेंबर चित्रपट व टीव्हीवरील मालिका या समाजाचे मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधन घडविणाऱ्या अविभाज्य अंग  बनल्या आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार व कलाकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी…

पंचतारांकित ‘सयाजी’ च्या उभारणीत पालकमंत्र्यांच्या’ मुद्रांकशुल्क चोरीचा’…

कोल्हापूर : प्रतिनिधी      दि:३० पंचतारांकित हॉटेल 'सयाजी' च्या खरेदीदारांमधील सहखरेदीदार यांनी खरेदी उपरांत आपआपसातील वाटणीपत्र करतेवेळी 100 रूपायांच्या स्टँप पेपरवर संमतीपत्र या मथळया खाली शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवत चार…

भिवापूरात विलास झोडापे यांचा भव्य सत्कार

नागपूर: नंददत्त डेकाटे     दि:२९ भिवापूर (नागपूर) येथील राष्ट्रवादी युवक माजी जिल्हाध्यक्ष व पक्षाचे वर्धा जिल्हा प्रभारी श्री. विलासराव झोडापे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमरेड विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती…