Browsing Category

शासकीय

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.८: शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.…

नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी 1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी

सांगली: अय्यान पटेल  दि.३१:: सांगली जिल्ह्यातील वाहनांना नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्ब बसवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने गेल्या वर्षभरात १०४४ वाहनांवर केलेल्या कारवाईत एकूण ४  लाख ५६  हजार २००  रुपये दंडाची आकारणी…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .२४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवार दि. २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भगतसिंग उद्यान येथे स्वातंत्र्यवीर शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

मुंबई: प्रतिनिधी   दि. २३ : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण…

मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल  दि. २३ : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाने जनजागृती मोहीम हाती घ्यावी. मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याचा दृष्टीने लिंग समानतेबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण…

प्राधान्यक्रम निश्चित करून गॅस सिलिंडरचे वितरण करावे – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल  दि. २३: जिल्ह्यात प्रथमदर्शनी गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा दिसून येत नाही किंवा याबाबत स्थापन नियंत्रण कक्षाकडे कोणतीही तक्रार प्राप्त नाही. मात्र, उपलब्ध गॅसचे सुरळीत वितरण व्हावे, यासाठी शासनाच्या मार्गदर्शक…

नगरसेवक व प्रशासनाच्या समन्वयातूनच शहराचा विकास — चंद्रकांत इंदलकर

महाबळेश्वर: कुणाल शाह  दि.२३: स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती ही स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी झाली असून पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यासच शहराचा सर्वांगीण विकास शक्य होतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय…

आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी : आरोग्य मंत्री प्रकाश…

 मुंबई: प्रतिनिधी  दि.११: आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात, भारतीय विमा नियामक…

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि.१२: सद्यस्थितीत जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. गॅस एजन्सींची काटेकोर तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज…

आपले सरकार सेवा केंद्रातील ब्लॉक व्यवस्थापकांचे प्रश्न सोडविण्यास शासन सकारात्मक : ग्रामविकास…

मुंबई: प्रतिनिधी दि.१२: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातून तालुका व जिल्हा व्यवस्थापक विविध शासकीय अभियानांदरम्यान महत्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच संगणक तज्ञ ब्लॉक व्यवस्थापकांच्या माध्यमातूनही अनेक कामे प्रभावीपणे पार पडत…