Browsing Category

शासकीय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

         सांगली: अय्यान पटेल दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सांगली बसस्थानकाजवळील त्यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी,…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विविध उपक्रम  

        सांगली: अय्यान पटेल दि.१४: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026” अंतर्गत सांगली पाटबंधारे मंडळच्या वतीने दिनांक १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करण्यात…

गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ  

        सांगली: अय्यान पटेल दि.४: वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नाही.…

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

सांगली: अय्यान पटेल दि.१४: पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे. सध्या…

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व जयंती द्विशताब्दी वर्ष सामाजिक न्याय भवनात…

रत्नागिरी: नियाझ खान  दि. १३ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती व जयंती द्विाशताब्दी वर्ष महोत्सव शुभारंभ कार्यक्रम 11 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा फुले…

सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर,: रेणू पोवार  दि.१३ : सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात ५० जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीरासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी…

सामाजिक समता सप्ताहांतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण

सांगली:आयन पटेल  दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक समता सप्ताहांतर्गत मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम आणि 135 वृक्षांचे रोपण करण्यात…

इचलकरंजी मनपा शाळांची सभापतींकडून अचानक पाहणी; शैक्षणिक व भौतिक सुविधांचा घेतला आढावा

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.९: इचलकरंजी महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण समितीने आता सक्रिय पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून शिक्षण समितीच्या…

इचलकरंजीत जनगणना २०२७ साठी क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सुरू

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. ९ एप्रिल :जनगणना २०२७ अंतर्गत होणाऱ्या घरगणनेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेत क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या तीन दिवसीय प्रशिक्षणाला गुरुवारी सुरुवात झाली. मनपा सभागृहात झालेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन…

निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृध्द जीवनाचे खरे आधार: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम

 सांगली: अय्यान पटेल दि.८: समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृद्ध जीवनाचे खरे आधार आहेत, असे प्रतिपादन प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी केले.जिल्हा…