Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
जहाज पुनर्वापरातून महसूलवाढीस चालना वापरात नसलेल्या बोटींच्या पुनर्वापरासाठी प्रस्ताव सादर करा:…
मुंबई:प्रतिनिधी
दि.२५ : राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापरासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. यामुळे पर्यावरणपूरक व्यवस्थापनास चालना मिळेलच, शिवाय स्क्रॅप प्रक्रियेतून महसूल निर्मितीचे नवीन मार्गही उपलब्ध…
महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर…
नवी दिल्ली: प्रतिनिधी
दि.२५: देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात…
युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन
सांगली: अय्यान पटेल
दि.२२: प्रत्येक वर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षाकरिता "Unmasking the appeal – Countering nicotine and tobacco addiction" ही थीम घोषित केली आहे. तरूण युवा पिढीने तंबाखू व…
सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार: मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२२: छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात -'कोल्हापूरचा श्वास' या नुतणीकरण वास्तूचे लोकार्पण येत्या मे अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ…
शाहूपुरी पोलीस ठाण्यात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२२: ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सीपीआर रुग्णालय व सेवा रुग्णालय कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.…
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई: प्रतिनिधी
दि.२२: राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
अमराठी…
सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती
मुंबई: प्रतिनिधी
दि २२: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या.
कमला ट्रस्टच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या…
पालघरमध्ये ४,१५० कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी; महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२२: महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी व सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक ‘युनायटेड…
येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.२२ : स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या कराराच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन…
एआय, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत देशात महाराष्ट्र आघाडीवर: माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२०:महाराष्ट्रात कृषीपासून नागरिक सेवा वितरणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे परिवर्तन होत असून राज्य शासन एआय, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख…