Browsing Category

शासकीय

माहिती अधिकार दिनानिमित्त इचलकरंजी महापालिकेत कार्यशाळा

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि.२८: नागरिकांना माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे मिळावा, तसेच प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढावे, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी…

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. २६ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहापूर खणीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहापूर खणीत…

शालेय शासकीय मनपा स्तर कुस्ती स्पर्धांना प्रारंभ

इचलकरंजी :अन्वर मुल्ला  दि.२४ :जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय मनपास्तर कुस्ती स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब…

आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि.२३ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निवासस्थानी यंदाचा श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्याच्या…

महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्ती विसर्जनासाठी ठेवलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडास शहरवासियांचा…

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि.२३: महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनास अनुसरून इचलकरंजी शहरामध्ये शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या…

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील वाहतुकीत बदल

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि . २२ : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात निघणार आहेत. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलीस…

न्यायालयाच्या निर्णयानंतर रस्ते कामास प्रारंभ: वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: प्रविण भोसले दि :१७. कागल ते निढोरी हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम हे न्यायालयीन निकालानंतरच सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला .…

 सांगली: अय्यान पटेल दि.१८: गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती…

इचलकरंजीत गणेश विसर्जनासाठी ४६ कृत्रिम कुंडांची व्यवस्था!

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि  १४ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने यंदाही शहरातील विविध भागांत ४६ ठिकाणी कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी घरगुती…

श्री क्षेत्र बाहुबली व कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची जिल्हाधिकाèयांनी केली पाहणी

इचलकरंजी  -अन्वर मुल्ला  दि.१३: राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्र विकास याेजनेअंतर्गत अतिशय क्षेत्र बाहुबली व श्री क्षेत्र कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची आमदार राहुल आवाडे आणि जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड यांनी पाहणी केली.आळते येथे…