Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
शरद कृषीच्या विद्यार्थ्यांची विविध क्रिडा स्पर्धेत यश
जैनापुर: राम आवळे
दि.३१: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय जैनपूरच्या विद्यार्थ्यांची विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय व विद्यापीठ संघात निवड झाली आहे. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेचे…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा महोत्सव २०२५–२६ चे जल्लोषात उद्घाटन
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२९: संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा महोत्सव २०२५–२६ चे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते नारळ वाढवून उत्साहात करण्यात आले. या वेळी इन्स्टिट्यूट मधील सर्व विभागांचे विभाग प्रमुख, क्रीडा…
संजय घोडावत विद्यापीठात “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी…
कोल्हापूर :रेणू पोवार
दि.२६: संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दि. १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला देशातील…
विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अमली पदार्थ विरोधी…
अतिग्रे :सलीम मुल्ला
दि.२४:तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून…
डीकेटीईचे प्रा. आरती भोकरे यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.२०: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये एमबीए विभागातील प्रा. डॉ. सौ. ए.एस.भोकरे यांना विश्वेश्वरया टेक्निकल विद्यापीठ, बेळगांवी यांचेकडून पी.एच.डी.…
गंगामाई स्पोर्ट्सच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१९: येथील गंगामाई स्पोर्ट्सच्या कु. श्रावणी दत्तात्रय मळोद आणि कु. मानसी चंद्रकांत माने यांची वाशी, मुंबई येथे शनिवारपासून होणाऱ्या १८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर…
डीकेटीईमध्ये न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशनची अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळा सुरु.
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि . १६ः डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये संगणक अभियांत्रिकी विभागात न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशन या अघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळेची…
संजय घोडावत विद्यापीठात ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने…
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.१९ : संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेते व…
शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजमधून केवळ पदवीधर नव्हे, तर उत्तम ‘धन्वंतरी’ घडवा:अनिल बागणे
यड्राव, र राम आवळे
दि १९ : “आयुर्वेद ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य आणि महान देणगी आहे. शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ पदवीधारक न राहता, समाजात एक उत्तम ‘धन्वंतरी’ म्हणून ओळखला जावा, असे…
शिक्षण घेत असताना वाईट प्रवृत्ती पासून दूर राहावे : मा.श्री. डी.एस. हातरोटे जिल्हा निवृत्त न्यायाधीश
कबनूर:-हबीब शेखदर्जी
दि:-१२ येथील स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश हायस्कूल चा 24 वा वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते.
"सध्या समाजामध्ये वाईट प्रवृत्ती आणि गुन्हेगारी वाढली आहे अशावेळी…