Browsing Category

शिक्षण

शरद कृषीच्या विद्यार्थ्याचे आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत यश

जयसिंगपूर :प्रतिनिधी  दि २ जानेवारी :जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा स्पर्धेत यश संपादन केले. स्पर्धेत आंतर महाविद्यालय कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव स्पर्धा मिरजगांव येथे संपन्न झाल्या. या…

क्लाऊड अँड एज कॉम्प्युटिंग मध्येरोजगाराच्या वाढत्या संधी: डॉ. राजकुमार बुय्या

जयसिंगपूर:प्रतिनिधी  दि २ जानेवारी :कॉम्प्युटर संबंधित शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना क्लाऊड अँड एज कॉम्प्युटिंग मध्ये जागतिक स्तरावर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन…

नॅनो तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज: डॉ.भरत काळे

जयसिंगपूर : प्रतिनिधी  दि ,२ जानेवारी: भारताच्या शाश्वत विकासासाठी सध्या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. ऊर्जा निर्माण व साठवण, बॅटरी, सुपरकॅपॅसिटर, गॅस सेंसिंग अशा  सर्वच क्षेत्रात प्रभावी नॅनो पदार्थांचा वापर करून…

घोडावत विद्यापीठा तर्फे ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी व औषध उपचार

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि .२ जानेवारी :संजय घोडावत विद्यापीठाच्या इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर व स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप सेल यांचेकडून आरोग्य मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात आले . यावेळी ऊस तोडणी कामगारांची आरोग्य…

शरद कृषिच्या विद्यार्थ्याची फुटबॉल संघात निवड

जैनापूर,: प्रतिनिधी दि. १७ :जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषि महाविद्यालयमधील संयम सुहास पाटील यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. जबलपूर (मध्यप्रदेश) येथील राणी दुर्गावती विश्वविद्यालयमध्ये पश्चिम…

समान संधी केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना समुपदेशन…

इचलकरंजी : विजय घंगेकर दि. १९ येथील डी .के. ए. एस .सी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध स्कॉलरशिप ,फ्रीशिप योजना तसेच कौशल्य विकासाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत या हेतूने नुकताच समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला.…

जवाहरनगर हायस्कूल इचलकरंजी येथे सुभाष काडाप्पा सर यांचा सत्कार 

कबनूर : दिपक पाटील   दि. १५ डिसेंबर कबनूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. सुभाष काडाप्पा सर यांची इचलकरंजीतील आदिनाथ सहकारी बँकेच्या चेअरमनपदी फेरनिवड झाली त्याबद्दल, कबनूर एज्युकेशन सोसायटीतर्फे कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.…

जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर¸ इचलकरंजी 36 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ.

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १५ डिसेंबर :कबनूर एज्युकेशन सोसायटी संचलित जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर¸इचलकरंजी. या प्रशालेच्या 36 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवास दिमाखदार प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जयकुमार…

देश समृध्द होणेसाठी संशोधन वृत्ती जागृत होणे आवश्यक

यड्राव : विजय घंगेकर दि. १० डिसेंबर : देश समृध्द होणेसाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती जागृत करायला हवे. राज्य सरकार आणि विद्यापीठाची हि अविष्कार प्रोजेक्ट स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य आहे. तत्कालिन…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल राज्यात पहिले तर भारतात तिसरे 

जयसिंगपूर : विजय मकोटे दि १२ भारतातील सर्वोत्कृष्ट शाळामधून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला   एज्युकेशन टुडे यांच्या कडून 'डे कम बोर्डींग स्कूल' श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून पहिल्या व भारतातून तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…