Browsing Category

Uncategorized

पंचगंगा साखर ‘ चा राज्यात उच्चांकी दर प्रतिटन ३३०० रुपये जाहीर

कबनूर :हबीब शेख दर्जी दि .२६  येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने चालू सन २०२३-२४ गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला उच्चांकी प्रतिटन रु. ३३००/- दर विनाकपात जाहीर…

शरद इंजिनिअरिंगच्या ९ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून निधी

यड्राव,:राम आवळे  दि १: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल विभागातील नऊ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजी प्रत्येक वर्षी इनोव्हेटीव्ह…

सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेत संजय घोडावत स्कूल चॅम्पियन

अतिग्रे-अब्दूल  नदाफ   -दि .३१: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सन 2023 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धा दि 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल जनरल चॅम्पियन ठरले.…

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

मुंबई ,दि ३१ : मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.…

मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई:प्रतिनिधि दि:०६: सप्टेंबर:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबात मोठी घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.…

नेत्रदानासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे

सांगली:प्रतिनिधी  दि. 25, : बुब्बुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत भरून काढणे हा नेत्रदान पंधरवडा साजरा करण्याचा उद्देश आहे. जिल्हयात नेत्रदान चळवळ वाढीस लागण्यासाठी आता समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा शल्य…

गोकुळमुळे आटपाडी तालुक्यातील तसेच परिसरातील दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येतील.

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि .१८. गोकुळच्‍या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन विजयनगर दूध व्यवसायिक सह.संस्था मर्या.पात्रेवाडी (शेटफळे), ता.आटपाडी, जि. सांगली येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण…

शिरोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकास कामांसाठी दहा कोटीचा निधी मंजूर

जयसिंगपूर-प्रतिनिधी  दि १८ :गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास कामांसाठी (२५१५-१२३८) या योजने अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती…

संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवन गौरव पुरस्कार

जयसिंगपूर:प्रतिनिधि दि:१७:ऑगस्ट: उद्योग-शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवनगौरव पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान…

उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा लाईफ टाईम अचिव्हमेंट…

शिरोळ:प्रतिनिधि दि:११:ऑगस्ट: दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने देण्यात येणारा लाईफ टाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना जाहीर करण्यात आलेला असून…
error: Content is protected !!
×