Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर देशपांडे यांची निवड
कोल्हापूर;
दि. 2: राज्य शासनाने प्रसारमाध्यम प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी विभागीय अधिस्वीकृती समित्या स्थापन केल्या असून, कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर सुधाकर देशपांडे यांची निवड करण्यात आली…
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचा ऐतिहासिक विक्रम – ०% निव्वळ एनपीए व रु. ५५ कोटी नफा
इचलकरंजी :विजय मकोटे
दि. 1एप्रिल 2025 कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक ऐतिहासिक कामगिरी केली असून, बँकेचा निव्वळ एनपीए ०% राखण्यात यश मिळवले आहे. तसेच, बँकेने रु. ५५ कोटींचा उच्चांकी नफा नोंदवला आहे.…
दत्त उद्योग समुह,शिरोळ व ग्रामपंचायत शिवनाक वाडी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न
शिरोळ:राम आवळे
दि.२५:श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ व दत्त उद्योग समुहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतरावदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राच्या वतीने…
श्री. विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीमार्फत ‘आबाजीश्री’ स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर, ता.०३: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व श्री विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक श्री विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी…
कोल्हापूर जिल्ह्यातील 30 ऊसतोड कामगारांना सानुग्रह अनुदानाला मंजुरी
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. १४ फेब्रुवारी – लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 30 ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर :संतोष कांबळे
दि.७ : सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांच्या पालकांचा मेळावा मोठ्या उत्सवामध्ये संपन्न झाला आहे. या…
कोल्हापूर जिल्हयातील आरोग्य सुविधा वाढवणेस प्राधान्य
कोल्हापूर,: प्रतिनिधी
दि. २६ : जिल्हयातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा उपलब्ध होऊन उपचार व आरोग्य सुविधा देणे सोयीचे होण्यासाठी तसेच जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविणेस आवश्यक रुग्णसेवेसाठी नेहमीच प्राधान्य असल्याचे मत प्रकाश आबिटकर…
अरुण विद्या मंदिर व संग्राम बालवाडी यांची माता पालक- बालक शैक्षणिक सहल संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.११ जानेवारी २०२५ :येथील संग्राम बालवाडी व अरुण विद्या मंदिर शाळेतील इयत्ता पहिलीतील महिला पालक व बालक यांची शैक्षणिक सहल कनेरी मठ या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाली. शहरात प्रथमच पालकांचा आणि बालकांना एकत्रित…
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शालेय जीवनापासून वर्तमानपत्र वाचन सुरु ठेवा- पोलीस उपअधीक्षक निलेश…
रत्नागिरी, दि. 6 :
शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची तयारी आसावी. त्यासाठी योग्य वाचन, आकलन आणि नोंदी ठेवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे, असे मार्गदर्शन पोलीस उपअधीक्षक निलेश माईणकर यांनी केले.
द पॉवर ऑफ…
महारक्तदान शिबिरास उत्स्पुर्त प्रतिसाद
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१८ : जी.पी पारसिक सहकारी बँक लिमिटेड कळवा -ठाणे बँकेचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. गोपीनाथ शिवराम पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्लस्टर ४ तर्फे इचलकरंजी शाहू पुतळा येथे महारक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.…